ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 445 подписчиков, занимая 8 052 место в категории Образование и 17 365 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 445 подписчиков.

Согласно последним данным от 28 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -406, а за последние 24 часа — -18, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.64%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.99% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 624 просмотров. В течение первых суток публикация набирает 976 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 29 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 445
Подписчики
-1824 часа
-1287 дней
-40630 день
Архив постов
🔰भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमान अधिकृतपणे सेवेतून निवृत्त केले आहे. 🔹निवृत्तीची तारीख: भारतीय हवाई दलातून मिग-२१ विमान
🔰भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमान अधिकृतपणे सेवेतून निवृत्त केले आहे. 🔹निवृत्तीची तारीख: भारतीय हवाई दलातून मिग-२१ विमानांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे निरोप घेतला. 🔸ऐतिहासिक सेवाकाळ: मिग-२१ ने तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ भारतीय हवाई दलात सेवा दिली. (समावेश: १९६३) 🔹संस्काराचे ठिकाण: चंदीगड हवाई तळ (Air Force Station, Chandigarh) येथे एका विशेष समारंभात निवृत्ती झाली. याच ठिकाणी ते प्रथम समाविष्ट झाले होते. 🔸शेवटचे स्क्वाड्रन: 'नंबर २३ स्क्वाड्रन 'पँथर्स' आणि 'नंबर ३ स्क्वाड्रन 'कोब्राज' हे मिग-२१ उडवणारे शेवटचे युनिट होते. 🔹युद्धातील कामगिरी: या विमानांनी १९६५, १९७१ (बांगलादेश मुक्ती युद्ध), १९९९ कारगिल आणि २०१९ बालाकोट हवाई हल्ल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती. 🔸महत्त्वपूर्ण ओळख: हे विमान भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते आणि त्याला हवाई दलाचा 'वर्कहॉर्स' म्हणून ओळखले जात होते. 🔹निवृत्तीचे मुख्य कारण: विमानाचे वय (६० वर्षांपेक्षा जुने एअरफ्रेम) आणि सुरक्षेचे प्रश्न (उच्च अपघात दर - ज्याला 'उडती शवपेटी' म्हटले जात होते).

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting

21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous voting

Q.) टागोरांनी 1917 साली...नावाचे पुस्तक लिहिले..??
Anonymous voting

रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होती❔
Anonymous voting

खालीलपैकी कोणते ब्राह्मो समाजाचे वैशिष्ट्य नाही?
Anonymous voting

औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

RRB NTPC EXAM 2025 SHORT NOTICE OUT 🔥 GRADUATE - 5800 UNDERGRADUATE - 3050 Total - 8850
RRB NTPC EXAM 2025 SHORT NOTICE OUT 🔥 GRADUATE - 5800 UNDERGRADUATE - 3050 Total - 8850

जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - स्कॅन उत्तरपत्रिका, गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात (टप्पा १
+1
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - स्कॅन उत्तरपत्रिका, गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात (टप्पा १ ) जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - स्कॅन उत्तरपत्रिका, गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात (टप्पा १ )

🔰शीतल देवीची जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी पहिली पॅरा तिरंदाज ठरली आहे. 🔹खेळाडू: शीतल देवी, १८ वर्षीय भ
🔰शीतल देवीची जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी पहिली पॅरा तिरंदाज ठरली आहे. 🔹खेळाडू: शीतल देवी, १८ वर्षीय भारतीय पॅरा तिरंदाज. 🔸स्पर्धा: जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धा (World Para Archery Championship). 🔹स्थळ: ग्वांगझू, दक्षिण कोरिया. 🔸मुख्य यश: सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. 🔹स्पर्धा प्रकार: महिला कंपाऊंड ओपन वैयक्तिक. 🔸विक्रम: हात नसतानाही सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पॅरा तिरंदाज ठरली. 🔹अंतिम सामना: जागतिक नंबर १ आणि तीन वेळा विश्वविजेत्या ओझनूर क्यूर गिर्दी (तुर्किये) हिला १४६-१४३ गुणांनी पराभूत केले. 🔸पद्धत: ती पाय आणि हनुवटीच्या साहाय्याने धनुष्य चालवते. 🔹इतर पदके: या स्पर्धेत एकूण ३ पदके (१ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य) जिंकली.

🔰भारताने विक्रमी नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. 🔹विजेता: भारत (५ गडी राखून विजय मिळवला). 🔸कितव्यांदा विजेतेपद: भारताने
🔰भारताने विक्रमी नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. 🔹विजेता: भारत (५ गडी राखून विजय मिळवला). 🔸कितव्यांदा विजेतेपद: भारताने विक्रमी नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. 🔹पाकिस्तानचा डाव: पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर ऑल आऊट झाला (२० षटकांच्या आत). 🔸भारतासमोर आव्हान: विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य. 🔹भारतीय गोलंदाजीतील कमाल: कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ महत्त्वाचे बळी घेतले. फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले. 🔸भारताची फलंदाजीतील कामगिरी: ▪️सुरुवातीला ३ विकेट्स लवकर गमावल्याने संघ अडचणीत होता. ▪️तिलक वर्मा याने शानदार नाबाद अर्धशतक (Non-out Half-century) झळकावून डाव सावरला आणि विजय निश्चित केला. ▪️संजू सॅमसनने त्याला महत्त्वपूर्ण साथ दिली. 🔹विजय: भारताने १९.४ षटकांत लक्ष्य गाठले.

दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous voting

🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting