ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 445 名订阅者,在 教育 类别中位列第 8 052,并在 印度 地区排名第 17 365

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 445 名订阅者。

根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -406,过去 24 小时变化为 -18,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.99% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 624 次浏览,首日通常累积 976 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 445
订阅者
-1824 小时
-1287
-40630
帖子存档
🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
Anonymous voting

🔶 ' मुरुंबदेव ' किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ........... ठेवण्यात आले.
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous voting

वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting

🔰संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने भारत, केनिया आणि अमेरिकेतील नवोन्मेषकांना 2025 च्या यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ प
🔰संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने भारत, केनिया आणि अमेरिकेतील नवोन्मेषकांना 2025 च्या यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित केले. 🔹पुरस्काराचे स्वरूप: ३० वर्षांखालील तरुणांना त्यांच्या उत्कृष्ट पर्यावरणीय नवकल्पनांसाठी दिला जाणारा UNEP चा प्रतिष्ठित पुरस्कार. 🔸२०२५ चे विजेते: ▪️जिनाली मोदी (भारत) ✅✅ ▪️जोसेफ न्गुथिरा (केनिया) ▪️नोएमी फ्लोरिया (अमेरिका) 🔹भारताच्या जिनाली मोदी यांचा सन्मान 🔸विजेत्या: जिनाली मोदी, मुंबई येथील उद्योजिका आणि Banofi Leather च्या संस्थापक. 🔹नाविन्यपूर्ण उपाय (Innovation): केळी पिकाच्या कचऱ्यापासून (Banana Crop Waste) बानोफी लेदर नावाचा शाश्वत (Sustainable) आणि पर्यावरणपूरक लेदर पर्याय तयार करणे. 🔸पर्यावरणीय योगदान: ▪️पारंपारिक लेदर उत्पादनाच्या तुलनेत ९५% पाणी आणि ९०% पेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन कमी. ▪️विषारी रसायनांचा वापर टाळून फास्ट फॅशन उद्योगाचा पर्यावरणीय परिणाम कमी करणे. इतर विजेते 🔹प्रत्येक विजेत्याला $२०,००० चे बीज भांडवल (Seed Funding), मार्गदर्शन (Mentorship) आणि त्यांच्या कल्पनांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी व्यासपीठ मिळते.

निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

'जय जवान , जय किसान' ची घोषणा कोणी दिली ?
Anonymous voting

महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
Anonymous voting

Q8. न्याय व्यवस्थेत कोणत्याही जाती व धर्म चा साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाण्याचे तत्व कोणी लागु केले
Anonymous voting

Q7) कोणत्या कायद्याने गुलामगिरी ची प्रथा संपुष्टात आली.
Anonymous voting

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Anonymous voting

‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous voting

1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.
Anonymous voting

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting

'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous voting

🔰वैभव सूर्यवंशीने युवा क्रिकेटमध्ये (Youth ODIs) सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रम 🔹विक्रम: युवा एकदिवसीय (Youth ODI)
🔰वैभव सूर्यवंशीने युवा क्रिकेटमध्ये (Youth ODIs) सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रम 🔹विक्रम: युवा एकदिवसीय (Youth ODI) क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Most Sixes) मारण्याचा विश्वविक्रम केला. 🔸एकूण षटकार: त्याने आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत. 🔹विक्रम मोडला: माजी भारतीय U-19 कर्णधार उन्मुक्त चंद (38 षटकार) याचा विक्रम मोडला. 🔸सर्वात जलद विक्रम: वैभवने हा टप्पा केवळ 10 डावांमध्ये (Innings) पूर्ण केला, तर उन्मुक्त चंदने 38 षटकार मारण्यासाठी 21 सामने घेतले होते. 🔹सध्याची कामगिरी: ऑस्ट्रेलिया U-19 विरुद्धच्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात 68 चेंडूंमध्ये 70 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 षटकार मारले आणि विक्रमाची नोंद केली. 🔸इतर महत्त्वाचे विक्रम: ▪️युवा वनडेतील सर्वात जलद शतक (52 चेंडूत). ▪️युवा वनडेमध्ये एका डावात सर्वाधिक 10 षटकार मारणारा भारतीय खेळाडू. ▪️रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) सर्वात कमी वयात पदार्पण करणारा क्रिकेटपटू.