ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 249 名订阅者,在 教育 类别中位列第 8 120,并在 印度 地区排名第 17 398

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 249 名订阅者。

根据 09 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -422,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.18%。内容发布后 24 小时内通常能获得 3.88% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 742 次浏览,首日通常累积 941 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 10 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 249
订阅者
-924 小时
-1067
-42230
帖子存档
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्रा
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांच्या यादी (टप्पा १)

Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Anonymous voting

Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
Anonymous voting

........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous voting

Q. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting

स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰भारताचा जीडीपी दुप्पट, जपानला मागे टाकण्याची शक्यता: IMF 🔹आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी एका दशक
🔰भारताचा जीडीपी दुप्पट, जपानला मागे टाकण्याची शक्यता: IMF 🔹आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी एका दशकात १०५% वाढला, जो २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलर्सवरून २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला.  🔸त्या तुलनेत, गेल्या दशकात अमेरिका आणि चीनचा जीडीपी अनुक्रमे ६६% आणि ४४% ने वाढला. 🔹अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर भारत आता पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 🔸जपानच्या स्थिर वाढीमुळे, भारत लवकरच जागतिक जीडीपी क्रमवारीत त्याला मागे टाकण्याच्या तयारीत आहे.

🔰अशोक सिंग ठाकूर यांची INTACH च्या अध्यक्षपदी निवड झाली. 🔹श्री अशोक सिंग ठाकूर यांची इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर
🔰अशोक सिंग ठाकूर यांची INTACH च्या अध्यक्षपदी निवड झाली. 🔹श्री अशोक सिंग ठाकूर यांची इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) चे अध्यक्ष म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली आहे. 🔸१९८४ मध्ये स्थापन झालेली INTACH ही भारतातील आघाडीची वारसा संवर्धन संस्था आहे, जी सांस्कृतिक, नैसर्गिक, मूर्त आणि अमूर्त वारसा जपते. 🔹वारसा संवर्धनासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी ही संस्था तिच्या सनदेत सुधारणा करत आहेत.

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

1776 मधला पुरंदर करार कोणामध्ये झाला?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

Q : नागपूर करार केव्हा करण्यात आला होता?
Anonymous voting

🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
Anonymous voting

1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
Anonymous voting

"Now or never" या ग्रंथाचे लेखक कोण?
Anonymous voting

"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
Anonymous voting

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
Anonymous voting