Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 256 مشترک است و جایگاه 8 120 را در دسته آموزش و رتبه 17 404 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 256 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 08 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -429 و در ۲۴ ساعت گذشته برابر -14 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.89% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 725 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 944 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 09 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 256
مشترکین
-1424 ساعت
-1137 روز
-42930 روز
آرشیو پست ها
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांच्या यादी (टप्पा १)
Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Q. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
🔰भारताचा जीडीपी दुप्पट, जपानला मागे टाकण्याची शक्यता: IMF
🔹आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी एका दशकात १०५% वाढला, जो २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलर्सवरून २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला.
🔸त्या तुलनेत, गेल्या दशकात अमेरिका आणि चीनचा जीडीपी अनुक्रमे ६६% आणि ४४% ने वाढला.
🔹अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर भारत आता पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
🔸जपानच्या स्थिर वाढीमुळे, भारत लवकरच जागतिक जीडीपी क्रमवारीत त्याला मागे टाकण्याच्या तयारीत आहे.
🔰अशोक सिंग ठाकूर यांची INTACH च्या अध्यक्षपदी निवड झाली.
🔹श्री अशोक सिंग ठाकूर यांची इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) चे अध्यक्ष म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली आहे.
🔸१९८४ मध्ये स्थापन झालेली INTACH ही भारतातील आघाडीची वारसा संवर्धन संस्था आहे, जी सांस्कृतिक, नैसर्गिक, मूर्त आणि अमूर्त वारसा जपते.
🔹वारसा संवर्धनासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी ही संस्था तिच्या सनदेत सुधारणा करत आहेत.
कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
