无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
https://www.youtube.com/live/dWmsqQIT29U?si=OMxXlR1wYu2bU392
Live सुरु आहे 🙏
30 12月 2025, 00:48
02 2月, ~21:17
47) देशातील पहिली 'किनारी आणि पाणथळ पक्षी जनगणना' कोठे सुरू झाली ?
29 12月 2025, 21:55
46) भारतातील कोणत्या शहरात 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणे हा गुन्हा ठरणार आहे?
29 12月 2025, 21:43
45) तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताच्या पहिल्या 'भूविज्ञान संग्रहालया'चे उद्घाटन कोठे केले?
29 12月 2025, 21:41
"चालू घडामोडी अंतिम रणसंग्राम"
गट ब व गट क पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न असणारा टॉपिक म्हणजे...
नेमणुका व निधन 👆
Link:
https://youtube.com/live/pSt7Rb0BVc4?feature=share
29 12月 2025, 07:30
29 12月 2025, ~23:21
महान्यायवादी,_महाधिवक्ता,_कॅग_29_Dec_25_WITH_Answerkey.pdf4.30 KB
29 12月 2025, 07:19
44) दा विंची रोबोटिक प्रणालीवर (Da Vinci Robotic System) प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणती ठरली आहे?
29 12月 2025, 07:02
43) १२ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्या दोन शहरांना रामसर पाणथळ शहर म्हणून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले ?
29 12月 2025, 06:59
आज सायं ५ वाजता…
दिवस 9 वा …
“राज्यव्यवस्था Prediction series”
टॅापीक - “महाधिवक्ता, महान्यायवादी, कॅग”
लिंक - https://youtube.com/live/ksEU_-sEVT8?feature=share
29 12月 2025, 05:43
29 12月 2025, ~23:21
42) 1935 च्या भारत सरकार कायद्यावर संघराज्याची योजना भारतीय राष्ट्रीयतेच्या भावनेला व लोकशाहीच्या विकासाला घातक असून हा कायदा पूर्वीच्याही कायद्यापेक्षा जास्त प्रतिगामी आहे अशी टीका कोणी केली?
29 12月 2025, 00:09
41) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० मार्च २०२५ रोजी मुलांसाठी एक विशेष उन्हाळी सुट्टीचे कॅलेंडर कोणत्या नावाने अनावरण केले?
28 12月 2025, 22:38
40) फेब्रुवारी २०२५ मध्ये, बीसीसीआयने २०२३-२४ या वर्षासाठी महिला आणि पुरुष गटात 'पॉली उम्रीगर पुरस्कार' प्रदान केला?
28 12月 2025, 22:35
39) १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची (FDI) मर्यादा ७४% वरून किती टक्के केली आहे?
28 12月 2025, 22:14
38) जानेवारी २०२५ मध्ये पहिला ‘खो-खो विश्वचषक २०२५’ कोणत्या देशाच्या संघाने जिंकला?
28 12月 2025, 07:11
37) जानेवारी २०२५ मध्ये, कोणत्या राज्य सरकारने १९७५-१९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या लोकांसाठी दरमहा २०,००० रुपयांच्या पेन्शनची घोषणा केली आहे?
28 12月 2025, 04:30
36) जानेवारी २०२५ रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'कवचम' आपत्ती प्रणाली सुरू केली
27 12月 2025, 22:29
35) जानेवारी २०२५ रोजी फिक्की फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
27 12月 2025, 22:27
34) जानेवारी २०२५ रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत भारतीय लष्कर आणि बीईएलने स्वदेशी बनावटीने विकसित केलेल्या कोणत्या रणांगण पाळत प्रणालीचे अनावरण केले?
27 12月 2025, 22:25
