ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
30 ديسمبر 2025, 00:48
02 فبراير, ~21:17

47) देशातील पहिली 'किनारी आणि पाणथळ पक्षी जनगणना' कोठे सुरू झाली ?
Anonymous voting
29 ديسمبر 2025, 21:55

46) भारतातील कोणत्या शहरात 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणे हा गुन्हा ठरणार आहे?
Anonymous voting
29 ديسمبر 2025, 21:43

45) तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताच्या पहिल्या 'भूविज्ञान संग्रहालया'चे उद्घाटन कोठे केले?
Anonymous voting
29 ديسمبر 2025, 21:41

29 ديسمبر 2025, 20:30
29 ديسمبر 2025, ~21:41

"चालू घडामोडी अंतिम रणसंग्राम" गट ब व गट क पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न असणारा टॉपिक म्हणजे... नेमणुका व निधन 👆 Link: https:/
"चालू घडामोडी अंतिम रणसंग्राम" गट ब व गट क पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न असणारा टॉपिक म्हणजे... नेमणुका व निधन 👆 Link: https://youtube.com/live/pSt7Rb0BVc4?feature=share
29 ديسمبر 2025, 07:30
29 ديسمبر 2025, ~23:21

महान्यायवादी,_महाधिवक्ता,_कॅग_29_Dec_25_WITH_Answerkey.pdf4.30 KB
29 ديسمبر 2025, 07:19

44) दा विंची रोबोटिक प्रणालीवर (Da Vinci Robotic System) प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणती ठरली आहे?
Anonymous voting
29 ديسمبر 2025, 07:02

43) १२ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्या दोन शहरांना रामसर पाणथळ शहर म्हणून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले ?
Anonymous voting
29 ديسمبر 2025, 06:59

आज सायं ५ वाजता… दिवस 9 वा … “राज्यव्यवस्था Prediction series” टॅापीक - “महाधिवक्ता, महान्यायवादी, कॅग” लिंक - https://youtube.com/live/ksEU_-sEVT8?feature=share
29 ديسمبر 2025, 05:43
29 ديسمبر 2025, ~23:21

42) 1935 च्या भारत सरकार कायद्यावर संघराज्याची योजना भारतीय राष्ट्रीयतेच्या भावनेला व लोकशाहीच्या विकासाला घातक असून हा कायदा पूर्वीच्याही कायद्यापेक्षा जास्त प्रतिगामी आहे अशी टीका कोणी केली?
Anonymous voting
29 ديسمبر 2025, 00:09

41) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० मार्च २०२५ रोजी मुलांसाठी एक विशेष उन्हाळी सुट्टीचे कॅलेंडर कोणत्या नावाने अनावरण केले?
Anonymous voting
28 ديسمبر 2025, 22:38

40) फेब्रुवारी २०२५ मध्ये, बीसीसीआयने २०२३-२४ या वर्षासाठी महिला आणि पुरुष गटात 'पॉली उम्रीगर पुरस्कार' प्रदान केला?
Anonymous voting
28 ديسمبر 2025, 22:35

39) १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची (FDI) मर्यादा ७४% वरून किती टक्के केली आहे?
Anonymous voting
28 ديسمبر 2025, 22:14

28 ديسمبر 2025, 20:48
28 ديسمبر 2025, ~21:48

38) जानेवारी २०२५ मध्ये पहिला ‘खो-खो विश्वचषक २०२५’ कोणत्या देशाच्या संघाने जिंकला?
Anonymous voting
28 ديسمبر 2025, 07:11

37) जानेवारी २०२५ मध्ये, कोणत्या राज्य सरकारने १९७५-१९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या लोकांसाठी दरमहा २०,००० रुपयांच्या पेन्शनची घोषणा केली आहे?
Anonymous voting
28 ديسمبر 2025, 04:30

36) जानेवारी २०२५ रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'कवचम' आपत्ती प्रणाली सुरू केली
Anonymous voting
27 ديسمبر 2025, 22:29

35) जानेवारी २०२५ रोजी फिक्की फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting
27 ديسمبر 2025, 22:27

34) जानेवारी २०२५ रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत भारतीय लष्कर आणि बीईएलने स्वदेशी बनावटीने विकसित केलेल्या कोणत्या रणांगण पाळत प्रणालीचे अनावरण केले?
Anonymous voting
27 ديسمبر 2025, 22:25