Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 117 125 名订阅者,在 教育 类别中位列第 1 105,并在 印度 地区排名第 2 029 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 117 125 名订阅者。
根据 04 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 5 683,过去 24 小时变化为 246,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.38%。内容发布后 24 小时内通常能获得 13.33% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 596 次浏览,首日通常累积 15 546 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 68。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 05 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
117 125
订阅者
+24624 小时
+3 5037 天
+5 68330 天
帖子存档
117 125
आज सायं ७ वाजता….
कार्यालयीन भाषा..
नक्की या.
लिंक - https://youtube.com/live/9FN-xl8S9iU?feature=share
117 125
आज सायं ७ वाजता..
संभाव्य प्रश्न सराव सिरीज
“आणीबाणी”
नक्की या. रयत प्रबोधिनी या आपल्या युट्युब चॅनेलवर..
लिंक - https://youtube.com/live/6iJS3Evz8eA?feature=share
117 125
आज सायं ७ वाजता..
लोकसेवा आयोग..
नक्की जॅाईन करा.
लिंक - https://youtube.com/live/jB7LnsLXH3Y?feature=share
117 125
जॉन मार्शल यांनी 100 वर्षापूर्वी ,
20 September 1924 ला सिंधू संस्कृतीचा शोध लागल्याची पहिल्यांदा घोषणा केली होती..
(First Announcement )
हडप्पा चा शोध दयाराम सहाणी यांनी 1921 तर मोहेंजदाडो चा शोध (मृतांची टेकडी ) राखलदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये लावला.
117 125
Economic Devlopment संदर्भात -
अविकसित देशांना विकसीत करण्यासंदर्भात काही महत्वाच्या थेअरी
(राज्यसेवा पूर्व 2 वर्ष - सलग 2 प्रश्न )
* Theory of balanced Growth -Ragnar Nurkse- अर्थव्यवस्थेतील 'सर्व क्षेत्राचा' विकास करणे
Expected Question-
* Theory of Unbalanced Growth - Albert Hirschman - अर्थव्यवस्थेतील 'निवडक' क्षेत्राचा/क्षेत्रांचा विकास करणे.
* Theory of Economic Devlopment -'Ranis -Fie' (Lewis Model)
* Big Push Theory - Paul Rodan
* Stages of development- Rostow's
* Theory of Polarization Effect -
Karl Gunnar Myrdal
-उमेश कुदळे
117 125
प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र (PMMSK): सामुदायिक सहभागाद्वारे ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी योजना.
सुकन्या समृद्धी योजना (SSY): मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी बचत योजना.
(PYQ) महिला-ए-हाट: महिला उद्योजकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी एक ऑनलाइन व्यासपीठ.
उज्ज्वला योजना: दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देणारी योजना.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY): गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणारी मातृत्व लाभ योजना.
स्वाधार गृह योजना: संकटात असलेल्या महिलांना आश्रय आणि पुनर्वसन प्रदान करणारी योजना.
वन-स्टॉप केंद्र योजना : हिंसाचाराने प्रभावित महिलांना एकात्मिक आधार सेवा प्रदान करणारी योजना.
वन-स्टॉप केंद्र सखी केंद्र या नावाने ओळखले जाते..
117 125
आज सायं ७ वाजता..रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर..
मोफत Prediction Series
टॅापीक - केंद्र - राज्य संबंध
लिंक - https://youtube.com/live/kJcTAF_UuBs?feature=share
117 125
आज “संविधान दिवसा निमित्त”….
“राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट..
कोड वापरा - 26NOV
लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581557/awtbs
117 125
1) स्मार्ट सिटीज मिशन -
आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुविधांसह 100 स्मार्ट शहरे विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
2) अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT):
पाणीपुरवठा, सीवरेज आणि वाहतूक यासारख्या मूलभूत पायाभूत सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.
3) प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) - शहरी:
शहरी गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
4) स्वच्छ भारत मिशन (शहरी): शहरी भागात स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यावर भर.
5) जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन* (JNNURM): शहरी भागात पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
6) राजीव आवास योजना (RAY): शहरी गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर.
7) राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM):
शहरी गरिबांचे जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
8) दीनदयाल अंत्योदय योजना*- राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY-NULM):
शहरी गरिबांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्यावर भर.
9) अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (AMRUT 2.0):
शहरी भागात पाणीपुरवठा, सीवरेज आणि वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
10) हरित शहरे मिशन:
हरित पायाभूत सुविधा आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यावर भर.
या योजनांचा उद्देश
-शहरी पायाभूत सुविधा
-सेवा आणि उपजीविका सुधारणे,
-शहरांना अधिक राहण्यायोग्य आणि टिकाऊ बनवणे आहे.
योजना क्रमांक -2,7,8,9 वर विशेष लक्ष ठेवा 👍👍
- उमेश कुदळे
Join: @rayatnotes
117 125
आज सायं ७ वाजता..
"राज्यव्यवस्था संभाव्य Prediction Series"
“केंद्र - राज्य संबंध”
लिंक - https://www.youtube.com/live/kOKF8MMMOok
117 125
#स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
पुढील वर्षात होणाऱ्या परीक्षा आणि तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एका जागी सर्व माहिती दिलेली आहे.
आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.. आपल्या लॅब मध्ये डेस्कला लावून ठेवा.
- उमेश कुदळे.
Join: @umeshkudale
117 125
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक.
Join : @rayatnotes
117 125
आज सायं ७ वाजता…
“राज्यविधीमंडळ भाग - २”
सर्वांना मोफत अशी Prediction series
लिंक - https://youtube.com/live/zjfaGNxlZnk?feature=share
117 125
आज सायं ७ वाजता..
रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर
“राज्यविधीमंडळ”
लिंक - https://youtube.com/live/KmwojYBPpWg?feature=share
117 125
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर..
उद्या आणि पर्वा..दोन दिवस..
“राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट..
कोड वापरा - VOTE24
लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581557/awtbs
117 125
आज सायं ७ वाजता..
“मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ”
सर्वांना मोफत …सीरीज..
लिंक - https://youtube.com/live/PWCo3z7u-aI?feature=share
117 125
हरवले आभाळ ज्यांचे होऊ तयांचे सोबती🌿..
ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना रयत फंडामार्फत मदत दिली गेली.
सदैव विद्यार्थ्यांसोबत असण्याचा रयतचा या पुढेही प्रयत्न असेल
🙏🙏
117 125
आज सायं ७ वाजता..
पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळ
रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर..
लिंक - https://youtube.com/live/gxeHMV4lde4?feature=share
117 125
*रयत टेस्ट सीरिज सांगली*
आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सुरू होत आहे.
एकूण 5 टेस्ट पेपर
• संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित.
• व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
• आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर.
•आयोगाप्रमाणे पेपर चा दर्जा आणि आयोजन ही शाळेमध्ये चा केले जाणार आहे.
सध्या सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश दिले जाणारे आहेत.
ऑफलाइन शुल्क - ₹ 299 /-
🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी
https://t.ly/q5Zkp
या कोर्स link वर जाऊन Payment करावे आणि Receipt आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 9637104955 या नंबरला पाठवावे.
इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया नेताजी अभ्यासिका सांगली - 9637104955 या नंबर संपर्क करावा.
रयत प्रबोधिनी, पुणे 🙏
