uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 498 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 301-o'rinni va Hindiston mintaqasida 2 501-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 498 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 551 ga, so‘nggi 24 soatda esa 83 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 25.88% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 18.96% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 291 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 19 992 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 66 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 498
Obunachilar
+8324 soatlar
+2327 kunlar
+2 55130 kunlar
Postlar arxiv
BMC क्लार्क. जागा: 1846
BMC क्लार्क. जागा: 1846

Day - 30 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 30 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

NPCI ने कोणत्या अभिनेत्याची डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर सुरक्षा जागरूकता मजबूत करण्यासाठी 'UPI सुरक्षा दूत' म्हणून नियुक्ती केली?
Anonymous voting

उद्या पासून आपला रयत रिव्हिजन प्रोग्रॅम नियमित सुरू होत आहे. 7-8 दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही राहिलेले पेपर, lecture हे पाहून घेतले असतील अशी अपेक्षा... उद्या पासून त्याच जोमाने आणि जोशाने सगळे मिळून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करू.. उद्या पासून सुरू होणाऱ्या रिव्हिजन प्रोग्रॅम चे टाईम टेबल दिले आहे, एकदा पाहून घ्या.👆 - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes

सध्याच्या काळात रोज स्वप्नांना सांगावा असा शब्द..... ❤️

उद्यापासून सुरू होणारा आपला रयत रिविजन प्रोग्राम उद्यासाठी रक्षाबंधन आणि शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणींमुळे उद्याच्या दिवस सुट्टी देऊन परवापासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे. धन्यवाद🙏

पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous voting

पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous voting

पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous voting

कोणत्या रशियन अंतराळवीराने अलीकडेच अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे?
Anonymous voting

अलीकडे, कोणत्या न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीने मानवी मेंदूमध्ये पहिली संगणक चिप एम्बेड केली आहे?
Anonymous voting

12. अलीकडेच, कोणते पाच देश अधिकृतपणे BRICS गटात सामील झाले?
Anonymous voting

https://youtube.com/live/43G4f31Rqmk?feature=share आज सायं ८ वाजता.. संविधान निर्मितीची प्रक्रिया भाग - १

https://youtube.com/live/RGuCrflv9pc?feature=share टॉपिक : पुरस्कार व इतर आज 12 वाजता

अलीकडे, कोणत्या मंत्रालयाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous voting

#State Board खजिना भाग - 43 वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆 महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न वि
+1
#State Board खजिना भाग - 43 वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆 महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला आहे, पुन्हा येऊ शकतो एकदा वाचून ठेवा✅ - धन्यवाद Join - @rayatnotes

आज पासुन..रयत प्रबोधिनीच्या युट्युब चॅनेलवर सर्वांना मोफत.. “संविधान सिरीज” ठीक रात्री ८ वाजता.. लिंक - https://youtube.com/live/HlDp7Z5-Gik?feature=share

सध्या आयोगाच्या प्रश्नाचा कल थोडा बदलताना दिसतो… आताच्या काही काळात वनस्पती वरील आजाराच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आलेले होते… महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या काही महत्वाच्या वनस्पती आजाराविषयी गोष्टी दिलेल्या आहेत… अधिक माहितीसाठी जॉइन करा : @kedarbarole

अलीकडेच कोणत्या देशात ताम्रयुगातील 5,000 वर्षे जुनी स्मशानभूमी सापडली आहे?
Anonymous voting