ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
प्र.94) Mr. Raghav (racked his brain), but couldn't think where he had left the book.
Anonymous voting
20 6月 2023, 04:51

प्र.93) Break the ice
Anonymous voting
18 6月 2023, 04:48

प्र.92) Fly into a passion
Anonymous voting
18 6月 2023, 04:02

प्र.91) A skeleton in the cupboard
Anonymous voting
18 6月 2023, 03:55

प्र.90) पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. (a) तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. (b) ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. (c) ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो.. पर्यायी उत्तरे :
Anonymous voting
17 6月 2023, 12:37

प्र.89) अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोहांचे गुणधर्म असतात, आणि त्यांचा समावेश कठोर वर्णा मध्ये होतो. (a) हे संपूर्ण विधान चूक आहे. (b) या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. (c) हे संपूर्ण विधान बरोबर आहे.. (d) या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे.
Anonymous voting
17 6月 2023, 12:36

प्र.88) समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा.
Anonymous voting
17 6月 2023, 12:34

प्र.87) 'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते ? (a) तो अतिशय कंजूस माणूस आहे. (b) तो उदार मनाचा माणूस आहे. (c) तो कृपाळू माणूस आहे. (d) तो अतिशय मुर्ख माणूस आहे. पर्यायी उत्तरे :
Anonymous voting
17 6月 2023, 12:31

प्र.86) आरती सुरू झाली, घंटानाद सुरु झाला. या वाक्यांचे मिश्र वाक्य खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting
17 6月 2023, 12:28

प्र.85) वाक्य संकलनासाठी... (a) दोन किंवा अधिक वाक्ये हवीत. (b) दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध नसावा. (c) ती नेहमीच उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असावीत. (d) वाक्य संकलनात केवल, संयुक्त वा मिश्र असे कोणतेही रूपांतर शक्य असते.
Anonymous voting
17 6月 2023, 12:27

प्र.84) पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडीत तुरा.......या शब्दसमुहाला खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?
Anonymous voting
17 6月 2023, 01:22

#One Word Substitution 1) symbols of royalty - regalia 2) one who speaks for others - spokesperson 3) a case for keeping a sword - sheath 4) one who lives on others - parasite 5) one who is all powerful- omnipotent Join- @rayatnotes
16 6月 2023, 14:18

प्र.83) तो जे काय म्हणेल ते खरे असते. यातील काय ह्या सर्वनामाचा प्रकार सांगा:
Anonymous voting
16 6月 2023, 09:17

combine परीक्षेतून पद मिळवण्याची अपेक्षा असेल तर आपल्याला मराठी व्याकरण हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने करावा लागणार आहे.. या विषयातील गोष्टी आधिक सोप्या पद्धतीने समजून घ्यायच्या असतील आणि या विषयाच्या तयारीच्या दृष्टीने काम करायचं असेल तर आजच्या या सेशन ला नक्की जॉईन व्हा... Title - Induction Lecture 2 - (Subject Marathi) Time - 3 PM link - https://youtube.com/live/ezYCF4ZhLxI?feature=share
16 6月 2023, 05:39
17 6月 2023, ~12:53

प्र.82) ईकारान्त स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्यरूप कसे होते ?
Anonymous voting
15 6月 2023, 13:36

प्र.81) यथास्थित, वाजवी व पूर्णपणे या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार कोणता ?
Anonymous voting
15 6月 2023, 13:34

प्र.80) 'राजा 'साधू जवळ नेहमी वर मागे. ' 'साधू गेले, त्यांचा आशीर्वाद मागे राहिला.' या दोन्ही वाक्यातील 'मागे' हा शब्द अनुक्रमे काय म्हणून आलेला आहे ?
Anonymous voting
15 6月 2023, 13:33

प्र.79) जेव्हा मूळ धातूचा कर्ता स्वतःहून क्रिया करीत नाही तर दुसऱ्याच्या प्रेरणेने करतो. असा अर्थ साधित धातूच्या रूपावरून उत्पन्न होतो तेव्हा कोणत्या प्रकारची क्रियापदे बनतात ?
Anonymous voting
15 6月 2023, 13:32

प्र.78) विभक्ती प्रत्ययासंदर्भात अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting
15 6月 2023, 13:30

नमस्कार आगामी संयुक्त गट ब व गट क परीक्षा 2024 करिता रयत प्रबोधिनी चा "PSI Factory- 2024 (Integrated Batch)" बहुचर्चित उपक्रम आज सुरू होत आहे... नक्की या आणि समजून घ्या की नक्की रयत सोबत तयारी करणे म्हणजे काय असते? आज दुपारी 3 वाजता. लिंक : https://youtube.com/live/qo6aXlqZpYA?feature=share
15 6月 2023, 05:06
16 6月 2023, ~05:50