Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
प्र.94) Mr. Raghav (racked his brain), but couldn't think where he had left the book.
प्र.90) पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा.
(a) तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. (b) ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. (c) ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो.. पर्यायी उत्तरे :
प्र.89) अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोहांचे गुणधर्म असतात, आणि त्यांचा समावेश कठोर वर्णा मध्ये होतो.
(a) हे संपूर्ण विधान चूक आहे. (b) या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. (c) हे संपूर्ण विधान बरोबर आहे.. (d) या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे.
प्र.87) 'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते ?
(a) तो अतिशय कंजूस माणूस आहे. (b) तो उदार मनाचा माणूस आहे. (c) तो कृपाळू माणूस आहे. (d) तो अतिशय मुर्ख माणूस आहे. पर्यायी उत्तरे :
प्र.86) आरती सुरू झाली, घंटानाद सुरु झाला. या वाक्यांचे मिश्र वाक्य खालीलपैकी कोणते आहे ?
प्र.85) वाक्य संकलनासाठी...
(a) दोन किंवा अधिक वाक्ये हवीत. (b) दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध नसावा. (c) ती नेहमीच उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असावीत. (d) वाक्य संकलनात केवल, संयुक्त वा मिश्र असे कोणतेही रूपांतर शक्य असते.
प्र.84) पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडीत तुरा.......या शब्दसमुहाला खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?
#One Word Substitution
1) symbols of royalty - regalia
2) one who speaks for others - spokesperson
3) a case for keeping a sword - sheath
4) one who lives on others - parasite
5) one who is all powerful- omnipotent
Join- @rayatnotes
प्र.83) तो जे काय म्हणेल ते खरे असते. यातील काय ह्या सर्वनामाचा प्रकार सांगा:
combine परीक्षेतून पद मिळवण्याची अपेक्षा असेल तर आपल्याला मराठी व्याकरण हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने करावा लागणार आहे..
या विषयातील गोष्टी आधिक सोप्या पद्धतीने समजून घ्यायच्या असतील आणि या विषयाच्या तयारीच्या दृष्टीने काम करायचं असेल तर आजच्या या सेशन ला नक्की जॉईन व्हा...
Title - Induction Lecture 2 - (Subject Marathi)
Time - 3 PM
link - https://youtube.com/live/ezYCF4ZhLxI?feature=share
प्र.82) ईकारान्त स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्यरूप कसे होते ?
प्र.81) यथास्थित, वाजवी व पूर्णपणे या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार कोणता ?
प्र.80)
'राजा 'साधू जवळ नेहमी वर मागे. ' 'साधू गेले, त्यांचा आशीर्वाद मागे राहिला.' या दोन्ही वाक्यातील 'मागे' हा शब्द अनुक्रमे काय म्हणून आलेला आहे ?
प्र.79) जेव्हा मूळ धातूचा कर्ता स्वतःहून क्रिया करीत नाही तर दुसऱ्याच्या प्रेरणेने करतो. असा अर्थ साधित धातूच्या रूपावरून उत्पन्न होतो तेव्हा कोणत्या प्रकारची क्रियापदे बनतात ?
नमस्कार
आगामी संयुक्त गट ब व गट क परीक्षा 2024 करिता रयत प्रबोधिनी चा "PSI Factory- 2024 (Integrated Batch)" बहुचर्चित उपक्रम आज सुरू होत आहे...
नक्की या आणि समजून घ्या की नक्की रयत सोबत तयारी करणे म्हणजे काय असते?
आज दुपारी 3 वाजता.
लिंक :
https://youtube.com/live/qo6aXlqZpYA?feature=share
