ch
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 468 名订阅者,在 教育 类别中位列第 1 304,并在 印度 地区排名第 2 504

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 468 名订阅者。

根据 25 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 551,过去 24 小时变化为 83,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 25.88%。内容发布后 24 小时内通常能获得 18.96% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 27 291 次浏览,首日通常累积 19 992 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 66

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

凭借高频更新(最新数据采集于 26 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

105 468
订阅者
+8324 小时
+2327
+2 55130
帖子存档
नमस्कार आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था द्वारा अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची निवड करण्याची लिंक आता उपलब्ध झाली आहे. जर आपणास या प्रशिक्षणाचा प्रवास आपल्या रयत प्रबोधिनी सोबत पूर्ण करायचा असेल त्यानी या लिंक द्वारे लॉगिन करुन. त्यावर आलेला रयत प्रवोधिनी चा पर्याय निवडावा. विकल्प भरण्यासाठी लिंक: https://cpetp.trti-maha.in/candidateLogin (यात आपल्याला ईमेल वर प्राप्त झालेला पासवर्ड आणि नोंदणीकृत ईमेल ID वापरून लॉगिन करावे.) काही अडचण आल्यास कृपया 8484920407 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. धन्यवाद आपलाच उमेश कुदळे रयत सेवक, रयत प्रबोधिनी पुणे

आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा गट ब व क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे. 'गट क प्रशिक्षणासाठी' TRTI द्वारे उद्या 11 ऑक्टोंबर दुपारी 2 पासून संस्था विकल्प निवडण्याचा पर्याय लिंक द्वारे उपलब्ध होत आहे. उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे चा प्रथम पसंती क्रमांकासाठी पर्याय आपण नक्की निवडाल अशी आशा आहे. आपल्याला अपेक्षित आणि दर्जेदार शिक्षण रयत च्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल याची आम्ही खात्री देत आहोत. या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म  भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल.. 👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8 अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा.. 9762131361 / 9216950101 तुमचाच, उमेश कुदळे रयत सेवक 🙏🙏

लग्नानंतरही घराची जबादारी पार पाडत MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या PSI 2022 पदी निवड झाली . स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येकाने काय करावे ? काय करू नये? ह्या संदर्भात PSI उज्वला लोंढे यांनी मार्गदर्शन केले. https://youtu.be/cv0ZBL09Phg आज 6 वाजता

https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE 2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.

नवीन काय काय बदल झालेत एकदा पाहून घ्या.. उद्या सविस्तर Youtube ला भेटू सकाळी 11:00 वाजता 🙏🙏 Join: @umeshkudale
नवीन काय काय बदल झालेत एकदा पाहून घ्या.. उद्या सविस्तर Youtube ला भेटू सकाळी 11:00 वाजता 🙏🙏 Join: @umeshkudale

Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf #Rayat Revision Program Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 48 (Test - 48)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf #Rayat Revision Program Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 47 (Test - 47)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf #Rayat Revision Program Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 46 (Test - 46)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

https://youtu.be/5HLaWNd4xLw?si=VIVmWpihQgap6c61 पोलीस उपनिरीक्षक वीरभद्र सुनिता बब्रुवान गठोडे 🌿

ऑक्टोंबर 2023 मध्ये कोणत्या राज्याने वाघांच्या संरक्षणासाठी विशेष व्याग्र संरक्षण दल स्थापन केले आहे?
Anonymous voting

"उलगुलान " आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा 'गट ब आणि क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे. संयुक्त गट ब आणि क मध्ये रयत प्रबोधिनी च्या निकालाविषयी आणि कामाच्या पद्धतीविषयी आपण सर्वजण परिचित आहातच. तयारीच्या काळात सर्व टप्प्यावर रयत प्रबोधिनी आपल्या पाठीशी उभी राहील याची आम्ही ग्वाही देत आहोत.. आपल्या TRTI द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे नावाचा पर्याय निवडाल याची खात्री आहे. या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल.. 👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8 अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा.. 9762131361 / 9216950101 संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी https://www.youtube.com/@रयतप्रबोधिनी तुमचाच, उमेश कुदळे रयत सेवक 🙏🙏 (रयत च्या कामावर विश्वास असणाऱ्या मंडळींनी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी ही विनंती 🙏)

भारतातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय आहे?
Anonymous voting

संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी पाच फ्लीट सपोर्ट शिपसाठी कोणत्या कंपनीसोबत 19,000 कोटींचा करार केला?
Anonymous voting

सोहळा रयतचा... सन्मान गुणवंतांचा 🔥🔥

आज रयत रिविजन प्रोग्रॅम मध्ये दिवस : 47 चे (राष्ट्रीय चळवळ) टॉपिकचे डिस्कशन *आज पाच वाजता* होणार तरी सोबत दिवस 47 चा पेपर ठेवा. - धन्यवाद🙏

https://youtube.com/live/RPQzd3UCo5o अभिजात भाषा म्हणजे काय?? मराठी भाषेला का दिला?? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नेमकं मराठी भाषेला कोणता फायदा होणार?? याची प्रक्रिया कशी असते?? या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत समजावून घेऊयात... आज 6 वाजता..... 👍🏻

❤️
❤️

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल महाराष्ट्र सरकरतर्फे कोणत्या देशात उभारले जाणार आहे?
Anonymous voting

मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा... 𝗝𝗼𝗶𝗻 :- @rayatnotes
मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा... 𝗝𝗼𝗶𝗻 :- @rayatnotes

आज रयत रिविजन प्रोग्रॅम मध्ये दिवस : 46 चे (राष्ट्रीय चळवळ) टॉपिकचे डिस्कशन आज चार वाजता होणार तरी सोबत दिवस 46 चा पेपर ठेवा. - धन्यवाद🙏