ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 116 633 مشتركاً، محتلاً المرتبة 1 109 في فئة التعليم والمرتبة 2 033 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 116 633 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 5 471، وفي آخر 24 ساعة بمقدار 733، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.34‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.08‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 28 325 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 224 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 76.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

116 633
المشتركون
+73324 ساعات
+3 3907 أيام
+5 47130 أيام
أرشيف المشاركات
पूर्व परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे तो टप्पा पार करून आपण आता मुख्य परीक्षेकडे वळालेलो आहे मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना
पूर्व परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे तो टप्पा पार करून आपण आता मुख्य परीक्षेकडे वळालेलो आहे मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमका कशा पद्धतीने तो केला पाहिजे या विषयाची रणनीती साठी भेटूयात  आज 5:00 वाजता उमेश सर आपल्याशी बोलणार आहे. Link: https://youtube.com/live/42w_QHpTd8Q?feature=share

पूर्व परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे तो टप्पा पार करून आपण आता मुख्य परीक्षेकडे वळालेलो आहे मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमका कशा पद्धतीने तो केला पाहिजे या विषयाची रणनीती साठी भेटूयात  आज 5:00 वाजता https://youtube.com/live/42w_QHpTd8Q?feature=share

आज 4 वाजता.. आपण आज फक्त शब्दसंग्रहाची स्ट्रॅटेजी पाहूयात ... 2021,2022 आणि 2023 च्या परीक्षेमध्ये शब्दसंग्रहाच्या कोणत्या घटकावर प्रश्न येतात?? किती प्रश्न येतात?? शब्दसंग्रहासाठी वेळ किती द्यावा?? शब्दसंग्रहाच्या प्रश्नांचे स्वरूप कसे असते?? शब्दसंग्रहाचे पुस्तक वाचताना नेमके ते कसे वाचावे?? शब्द पाठ करावा की नको करावा?? या सर्व प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करूयात...🎯👍 https://www.youtube.com/live/SshcAlNEUHE?feature=share

येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरणची तयारी विशाल सुतार सरांसोबत करण्यासाठी पुढील चॅनेल नक्की जॉईन करा. Link - https://t.me/vishalsutar

तुमचे पूर्व परीक्षेचे मार्क प्रामाणिकपणे भरावे ही विनंती.. Cutoff ची चर्चा आणखी व्यवस्थितपणे करता येईल 🙏🙏 https://forms.gle/6bjucttK6zCELyj76

नमस्कार विद्यार्थी मित्रानो ८ प्रश्न म्हणजे एकूण १६ मार्कांची परिपूर्ण तयारी करून घेणार विद्यार्थीप्रिय कोर्स २ दिवसात सुरू ह
+1
नमस्कार विद्यार्थी मित्रानो ८ प्रश्न म्हणजे एकूण १६ मार्कांची परिपूर्ण तयारी करून घेणार विद्यार्थीप्रिय कोर्स २ दिवसात सुरू होतोय.
गट ब मुख्य परीक्षेत अगदी थोड्या काळात जास्तीत जास्त आउटपुट देणारा हा विषय लाइव करण्याची संधी नक्कीच सोडू नका.
बॅच चे वैशिष्ट्ये: 👉🏻 सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व मुद्द्यांचा समावेश. 👉🏻 PYQ चे विश्लेषण व्हिडिओ उपलब्ध. 👉🏻 pdf स्वरूपात नोट्स उपलब्ध. 👉🏻 एकूण २०-२२ लेक्चर्स मध्ये खात्रीशीर १४-१५ मार्क मिळवून देणारा कोर्स. 👉🏻 रेकॉर्डेड लेक्चर्स पूर्ण दोनदा पाहता येतील. 🕹️ लाइव बॅच ची सुरुवात : ८ फेब्रुवारी २०२५ 📍वैधता: ३ महिने 🔰 कोर्स लिंक: 👉🏻दोन्ही विषय एकत्रित (ICT + रिमोट सेन्सिंग) 🔗 https://bit.ly/ICTandRemoteSensing 👉🏻फक्त ICT चा विषयासाठी 🔗 https://bit.ly/Computer_ICT (आपले सुटसुटीत मांडणी असलेले पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. लेक्चर करत असताना ते सोबत असेल तर विषय समजायला सोपा जाईल.) धन्यवाद 🙏🏻

गट ' ब ' प्रश्नपत्रिका... 2013 ते 2023 @vishalsutar.. 🎯👍

•Integrated Batch •Super 60 •Test series •Revision program 1,2,3 •One day Revision •Mindset = 'Rayat Pattern' = Result Pattern 'Combine म्हणजे रयत रयत म्हणजे Combine ' मुख्य ला भेटू 💪💪 तुमचीच , रयत प्रबोधिनी.. ❤️

आज - 5 वाजता आपण आज फक्त व्याकरणाची 'strategy ' पाहुयात.. कोणत्या घटकावर किती प्रश्न येतात?? व्याकरणात कोणते घटक महत्त्वाचे आहेत?? कोणते घटक कमी महत्त्वाचे आहेत..? या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूयात... 🎯👍 https://youtube.com/live/xXrUU1myvTM?feature=share

Lecture सुरू आहे.👆

सध्या आपण सर्वांनी पूर्व परीक्षेचा टप्पा पार केला, त्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे, त्यासाठी मराठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे.. मराठी व्याकरणाचे स्थूलमानाने 5 घटक आहेत ते खालीलप्रमाणे.. 1) वर्णविचार 2) शब्दविचार 3) वाक्यविचार 4) शब्दसंग्रह 5 ) उतारा त्यामधील कोणता घटक कसा करावा? त्याचे संपूर्ण विश्लेषण व याबद्दल सविस्तर आढावा आपण आज घेऊयात... मुख्य परीक्षेची जोरदार तयारी करूयात ...👍 भेटूयात, आज - 5 वाजता...live https://youtube.com/live/08L_YOUKiMM?feature=share धन्यवाद.. ____ @vishalsutar

मराठी..... मोहीम - 100 पैकी 100 आपल्या रयतच्या app वर सध्या मराठीच्या दोन बॅचेस उपलब्ध आहेत... 1) संपूर्ण मराठी recorded batc
मराठी..... मोहीम - 100 पैकी 100 आपल्या रयतच्या app वर सध्या मराठीच्या दोन बॅचेस उपलब्ध आहेत... 1) संपूर्ण मराठी recorded batch फक्त 777 रुपयांमध्ये... Course लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/603084/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 2) संपूर्ण मराठी- live + recorded batch ( 6 फेब्रुवारीपासून सुरु ) फक्त -999 रुपयांमध्ये... Course लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/629589/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app उद्या त्या संदर्भात आपण युट्युब वरती सविस्तर बोलूयात...

कुछ सपने पूरे करने है कुछ मंजिलों से मिलना है अभी सफर शुरू हुआ है मुझे बहुत दूर तक चलना है..!! काल 2 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या संयुक्त गट ब पुर्व परिक्षेच्या बाबतीत व पुढील नियोजनाच्या बाबतीत चर्चा करण्याकरिता आज संध्याकाळी 5:00 वाजता *live* येत आहे नक्की या चर्चा करूयात ... https://youtube.com/live/ewyB2Pk1hh8?feature=share

'Combine म्हणजे रयत' 'रयत म्हणजेच Combine' आजचे समाधान आपल्या सगळयांच्या मेहनतीचे.. 🌱

उद्यासाठी शुभेच्छा❤️💪

Lecture सुरू झाले आहे 👆

https://www.youtube.com/live/5ZFoqhQuX1s?si=hhJAsLipXm2CUnf_ भेटुयात 4:00 वाजता

चालू घडामोडीच्या One Day Revision Notes मध्ये वर दिलेले बदल करून घ्या. 👆
चालू घडामोडीच्या One Day Revision Notes मध्ये वर दिलेले बदल करून घ्या. 👆

Document from Shubham Gokul Kute