ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
दरवाजा बंद कॅम्पेन 👆👆

CAG आणि लेखापरीक्षणविषयक समित्या.👆

वक्ररेषा व संबंध 👆👆

पतनियंत्रणाची साधने : - 👆👆

Demonetization 👆👆

फेरा आणि फेमा कायदा👆👆

इकॉनॉमिक्स :- आर्थिक वर्ष 👆👆

Time person of the year 2018 :- The Guardians. 👆👆 यावर प्रश्न येण्याची सर्वाधिक शक्यता.

जम्मू काश्मीर (FACTS) - - स्वतःची वेगळी घटना असणारे देशातील एकमेव राज्य म्हणजे जम्मू काश्मीर. - कलम 370 चा अंमल "17 नोव्हेंबर 1952" पासून झाला. - कलम 370 चा मसुदा "एन. गोपालस्वामी" अय्यगार यांनी बनवला होता. - जम्मू काश्मीरच्या संविधान सभेची पहिली बैठक "31 ऑक्टोबर 1951" ला झाली. - घटना "17 नोव्हेंबर 1956" ला संमत करण्यात आली. - "26 जानेवारी 1957" पासून घटना अंमलात अली. - जम्मू काश्मीरच्या घटनेत द्विगृही विधानमंडळाची तरतूद आहे. - घटनेने उर्दू भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. - राज्यांचे जे विभाजन भारतीय घटनेने केले होते त्यातील भाग B मध्ये जम्मू काश्मीरचा समावेश होता. - जम्मू काश्मीरच्या घटनेत एकूण 13 भाग , 158 कलमे व 7 परिशिष्टे आहेत. - जम्मू काश्मीरची संविधान सभा ही प्रौढ मतदान पद्धतीने निवडून दिली होती.