Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
Time person of the year 2018 :- The Guardians. 👆👆
यावर प्रश्न येण्याची सर्वाधिक शक्यता.
जम्मू काश्मीर (FACTS) -
- स्वतःची वेगळी घटना असणारे देशातील एकमेव राज्य म्हणजे जम्मू काश्मीर.
- कलम 370 चा अंमल "17 नोव्हेंबर 1952" पासून झाला.
- कलम 370 चा मसुदा "एन. गोपालस्वामी" अय्यगार यांनी बनवला होता.
- जम्मू काश्मीरच्या संविधान सभेची पहिली बैठक "31 ऑक्टोबर 1951" ला झाली.
- घटना "17 नोव्हेंबर 1956" ला संमत करण्यात आली.
- "26 जानेवारी 1957" पासून घटना अंमलात अली.
- जम्मू काश्मीरच्या घटनेत द्विगृही विधानमंडळाची तरतूद आहे.
- घटनेने उर्दू भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे.
- राज्यांचे जे विभाजन भारतीय घटनेने केले होते त्यातील भाग B मध्ये जम्मू काश्मीरचा समावेश होता.
- जम्मू काश्मीरच्या घटनेत एकूण 13 भाग , 158 कलमे व 7 परिशिष्टे आहेत.
- जम्मू काश्मीरची संविधान सभा ही प्रौढ मतदान पद्धतीने निवडून दिली होती.
