Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 114 626 名订阅者,在 教育 类别中位列第 1 132,并在 印度 地区排名第 2 087 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 114 626 名订阅者。
根据 01 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 676,过去 24 小时变化为 501,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.68%。内容发布后 24 小时内通常能获得 13.02% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 399 次浏览,首日通常累积 14 909 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 91。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 02 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
114 626
订阅者
+50124 小时
+1 8997 天
+3 67630 天
帖子存档
114 626
गट 'क' मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी....
1)मराठी विषयाची तयारी कशी करायची?
2)काय strategy असायला पाहिजे?
3) 2021,2022 व 2023 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण.
4) अभ्यासक्रमाचे स्वरूप
5) संदर्भ पुस्तके कोणती वापरावीत?
6) 100 दिवसांचे नियोजन
वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा करूयात..
आज सायंकाळी 7:00 वाजता...🎯
Link -
https://youtube.com/live/YiaY0XayeFU?feature=share
114 626
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
114 626
नमस्कार
आगामी गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकात पूर्ण मार्क्स मिळण्यासाठी प्रयत्न करायला विसरू नका…
मागील ४ वर्षापासून या विषयासाठी विद्यार्थी मित्रांचा सर्वात आवडता कोर्स आता ५०% डिस्काउंट मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पूर्वीचे शुल्क: ७९९
आताचे शुल्क : ३९९
एकूण २७ लेक्चर्स आणि सुटतील pdf स्वरुपातील नोट्स च्या माध्यमातून हा विषय परिपूर्ण करून घ्या. (PYQ लेक्चर सह असणारा कोर्स)
कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/630285/awtbs
पुस्तक मागवण्यासाठी : rayatbooks.org चा वापर करा.
धन्यवाद
जॉइन @kedarbarole
114 626
रविवारी गट क पूर्व परीक्षा 2024 पार पडली.
या पेपरबाबत सर्वसाधारण चर्चा करण्यासाठी भेटुयात 5:00 वाजता.
लिंक: https://youtube.com/live/EdL2Hmn6yJc?feature=share
- धन्यवाद 🙏
114 626
उद्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा पेपर होत आहे या पेपरच्या पार्श्वभूमीवर आज बोलूयात..
दुपारी तीन वाजता..
लिंक -
https://youtube.com/live/qeGwSPEXOGM?feature=share
114 626
गट क पूर्व परीक्षेसाठी इतिहासाचे
Revision+Prediction सेशन Youtube वर Live होईल..
Link:
https://www.youtube.com/live/OOOPRdqGfj0?si=qb9alhikvgy8lN2d
आज दुपारी 4:00 वाजता
नक्की हजर रहा..
उमेश कुदळे 🙏
