ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 114 626 مشتركاً، محتلاً المرتبة 1 132 في فئة التعليم والمرتبة 2 087 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 114 626 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 3 676، وفي آخر 24 ساعة بمقدار 501، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 25.68‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.02‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 29 399 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 14 909 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 91.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

114 626
المشتركون
+50124 ساعات
+1 8997 أيام
+3 67630 أيام
أرشيف المشاركات
लाईव्ह लेक्चर सुरू झाले आहे 👆

गट 'क' मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी.... 1)मराठी विषयाची तयारी कशी करायची? 2)काय strategy असायला पाहिजे? 3) 2021,2022 व 2023 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण. 4) अभ्यासक्रमाचे स्वरूप 5) संदर्भ पुस्तके कोणती वापरावीत? 6) 100 दिवसांचे नियोजन वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा करूयात.. आज सायंकाळी 7:00 वाजता...🎯 Link - https://youtube.com/live/YiaY0XayeFU?feature=share

Lecture सुरू झाले आहे. 👆

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://youtube.com/live/3XVTOrq_DxY?feature=share भेटू आज संध्याकाळी 5:00 वाजता..🙏

नमस्कार आगामी गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकात पूर्ण मार्क्स मिळण्यासाठी प्रयत्न करायला विसरू
नमस्कार आगामी गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकात पूर्ण मार्क्स मिळण्यासाठी प्रयत्न करायला विसरू नका… मागील ४ वर्षापासून या विषयासाठी विद्यार्थी मित्रांचा सर्वात आवडता कोर्स आता ५०% डिस्काउंट मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. पूर्वीचे शुल्क: ७९९ आताचे शुल्क : ३९९ एकूण २७ लेक्चर्स आणि सुटतील pdf स्वरुपातील नोट्स च्या माध्यमातून हा विषय परिपूर्ण करून घ्या. (PYQ लेक्चर सह असणारा कोर्स) कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/630285/awtbs पुस्तक मागवण्यासाठी : rayatbooks.org चा वापर करा. धन्यवाद जॉइन @kedarbarole

यशाच्या शिखरावर नक्कीच पोहचू❤️

Lecture सुरू झाले आहे. 👆

रविवारी गट क पूर्व परीक्षा 2024 पार पडली. या पेपरबाबत सर्वसाधारण चर्चा करण्यासाठी भेटुयात 5:00 वाजता. लिंक: https://youtube.c
रविवारी गट क पूर्व परीक्षा 2024 पार पडली. या पेपरबाबत सर्वसाधारण चर्चा करण्यासाठी भेटुयात 5:00 वाजता. लिंक: https://youtube.com/live/EdL2Hmn6yJc?feature=share - धन्यवाद 🙏

Lecture सुरू झाले आहे. 👆

उद्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा पेपर होत आहे या पेपरच्या पार्श्वभूमीवर आज बोलूयात.. दुपारी तीन वाजता.. लिंक - https://yout
उद्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा पेपर होत आहे या पेपरच्या पार्श्वभूमीवर आज बोलूयात.. दुपारी तीन वाजता.. लिंक - https://youtube.com/live/qeGwSPEXOGM?feature=share

Lecture सुरू झाले आहे. 👆

गट क पूर्व परीक्षेसाठी इतिहासाचे Revision+Prediction सेशन Youtube वर Live होईल.. Link: https://www.youtube.com/live/OOOPRdqGfj0?si=qb9alhikvgy8lN2d आज दुपारी 4:00 वाजता नक्की हजर रहा.. उमेश कुदळे 🙏