ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
Q.97) गुलेट डी यांच्या मते विकासाची महत्त्वाची तीन मूल्ये कोणती?
Anonymous voting

Q.96) भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की, कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळयांनी युक्त आहे ?
Anonymous voting

Q.95) भारतीय राज्यघटनेनुसार असणारा 'कामाचा अधिकार' खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला ?
Anonymous voting

Q.94) योग्य विधान ओळखा. अ) सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये हेबियस कॉर्पस रिट (प्राधिलेख) निर्गमित करू शकतात. ब) सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये दोन्हींना रिट निर्गमित करण्याचा समान अधिकार आहे.
Anonymous voting

Q.93) निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा अ) मतदारसंघाची आखणी करणे. ब) राजकीय पक्षांना मान्यता देणे. क) उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्णतः मोकळीक देणे. ड) देशभरातील निवडणूका सुरळीत पार पाडणे.
Anonymous voting

Q.92) अ) इंग्लंडमध्ये सत्रावसानाचे, सत्रावसानाच्या तारखेला प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. ब) भारतात सत्रावसानाचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित राहतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Anonymous voting

Q.91) भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येते ?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे
Anonymous voting

Q.90) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 1) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. 2) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. 3) दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के निश्चित करण्यांत आली आहे. 4) वरीलपैकी एकही नाही

Q.90) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 1) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. 2) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. 3) दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के निश्चित करण्यांत आली आहे. 4) वरीलपैकी एकही नाही

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? (1) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. (2) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. (3) दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के निश्चित करण्यांत आली आहे. (4) वरीलपैकी एकही नाही

Q.89) सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी ..........मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि .......... मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
Anonymous voting

♦️आज होणाऱ्या लाईव्ह लेक्चर साठी सुचना.. 1. लेक्चर लाईव्ह होईल रात्री ठीक 8 वाजता. 2. त्यासाठी प्रत्येकाकडे झूम app (झूम मिटिंग app) डाउनलोड असणे अनिवार्य आहे.. 3. रेकॉरडेड लेक्चर आणि उद्यापासून होणारे लाईव्ह लेक्चर्स केवळ आपल्या app वर दिसतील त्यामुळे तेथून कोर्स सबस्क्रिप्शन घेऊन टाका 😊 मार्गदर्शक - केदार बारोळे 🔴आजच्या लाईव्ह लेक्चर साठी लिंक- 🔴 Rayat Prabodhiniwj is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: basic information about computer- Part 1 Time: Nov 12, 2021 08:00 PM India Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/85936088768?pwd=ci9mOE00TjVqOG1PTXo4QjZReGhGdz09 Meeting ID: 859 3608 8768 Passcode: 693048

Q.88) बेगम एझाझ रसूल, हंसा मेहता आणि रेणुका राय यांच्यात कोणती गोष्ट समान आहे ?
Anonymous voting

Q.80) खालीलपैकी कोणती प्राथमिक खनिजे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात ?
Anonymous voting

Q.78) 'कॅबिनेट' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो ?
Anonymous voting

Q.70) खालीलपैकी कोणते विधान/विधाने एल निनो संबंधी बरोबर आहे/आहेत ? (a) हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. (b) हा पेरुच्या किनाऱ्यावर जून महिन्यात आढळतो. (c) पॅसिफीक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते. (d) भारतात पावसाचे प्रमाण घटते.
Anonymous voting

Q.69) भारताचे राष्ट्रपती : अ) भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत. ब) कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. क) कायदेमंडळाचे भाग आहेत. ड) भारताचे पहिले नागरिक आहेत.
Anonymous voting