ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 868 مشتركاً، محتلاً المرتبة 1 282 في فئة التعليم والمرتبة 2 493 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 868 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 730، وفي آخر 24 ساعة بمقدار 70، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 32.41‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.47‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 34 315 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 20 613 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 64.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 868
المشتركون
+7024 ساعات
+3437 أيام
+1 73030 أيام
أرشيف المشاركات
History Booster 80 By Umesh Sir.pdf

# इतिहास #super८० पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी इतिहासाचे महत्त्वाचे ८० प्रश्न उत्तरांसह देत आहे. हे प्रश्न आयोगाच्या मागील Trend ला अनुसरुन आहेत. "off-bit" असले तरी देखील इतिहास विषयातील अनिश्चितता संपुर्णपणे लक्षात घेवुन हे प्रश्न आपल्या पर्यंत पोहचवत आहे. याचा निश्चितपणे फायदा होईल याची खात्री आहेच..

photo content

PSI मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रयतच्या वतीने शेवटचा पेपर सर्वांसाठी खुला केला जात आहे.. उद्या सकाळी ९:०० वाजता..

फक्त PSI साठीच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.. रयतच्या गोकुळ पाटील सरांचा exclusive channel .. नक्की join करा.. https://t.me/Psigokul2389

photo content

photo content

इतिहासाचे सर्वसाधारण संदर्भ साहित्य वाचुन झालेल्या "मुख्य "परीक्षेसाठी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी ७० पानांचे " History booster" उद्या पासुन उपलब्ध होत आहे .

photo content

मिशन राज्यसेवा नमस्कार रयत प्रबोधिनीचे काम आपण सगळे पाहत आहातच. राज्यसेवेसाठी सर्वोत्तम टिम आणि मर्यादित विद्यार्थी संख्या घेवुन, संपुर्ण अभ्यासक्रम शिकवुन पुन्हा अभ्यास करुनच घेणे या पध्दतीने रयत काम करते.. अभ्यास करणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांना लोक गंभीरपणे घेतात हे आम्ही जाणतो म्हणूनच .. गरजवंत विद्यार्थ्यांना नक्की सांगा .. रयतच्या प्रवासात आपली मदत हवीय .. नक्की कराल हि अपेक्षा ..

photo content
+1

photo content

CDPO पदासाठीच्या Mock interview साठी अधिकारी मंडळी एकत्र येवुन विद्यार्थी हीत लक्षात घेता ..मुलाखती घेत आहेत ..यातील पहिले सत्र आज रयत मधे संपन्न होत आहे. या नंतर चे सत्र सोमवारी ठीक ११ वाजता सुरु होणार आहे ..त्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

photo content
+1

photo content

photo content

Que. - बंगालच्या फाळणी नंतर लॉर्ड कर्झन ने औरंगजेबाची उपाधी कोणाला दिली?
Anonymous voting

PSI कायद्यासाठी अंतिम "मार्क्सवादी धोरणासह"
PSI कायद्यासाठी अंतिम "मार्क्सवादी धोरणासह"

राज्याच्या दहाव्या कृषी गणनेनुसार महाराष्ट्राची वैयक्तिक जमीन धारणा दहा गुंठ्याची कमी झाली. दहा वर्षांपूर्वी १.४४ हेक्टरवरून आता १.३४ हे.. यवतमाळ नंदुरबार आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सरासरी दोन हेक्टर जमीन धारणा. कोल्हापूर ०.७४ सातारा ०.७८गोंदिया ०.८१ सर्वात कमी जमीन धारणा. दहावी कृषी जनगणना सुद्धा २०१६ साली झाली. राज्याचा शेतकरी सुमारे सव्वातीन एकरचा मालक.पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सरासरी दीड एकर

Que. - खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस च्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting