无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
आजचे टॉपिक :- शेतकरी,आदिवासी उठाव ,1857 पूर्व उठाव ,1857 उठाव
https://youtube.com/live/sixf4CltUck?feature=share Lecture Scheduled 5.40 PM
https://youtube.com/live/pzBpf546f0o?feature=share
Mentorship 3.0 चे आजचे पाहिले lecture
भारतातील खारफुटीच्या वनांचे प्रमाण
सर्वाधिक खारफुटीचे वने पश्चिम बंगाल - (42.45%) येथे आहे.
महाराष्ट्र मध्ये - 6.44% एवढे प्रमाण आहे.
सर्वात कमी - दादरा नगर हवेली - 0.06%
Join- @rayatnotes5) कोणत्या भारतीय खेळाडूला इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेमने गोल्डन अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले आहे?
MOST AWAITED PROGRAMME
१:१५ मिनिटांनी लाईव्ह येत आहोत....
https://youtube.com/live/qWPX7vcaZ48?feature=share
विकसित देशातील जननप्रमाण कमी असण्याचे खालीलपैकी कोणते एक कारण नाही ?
3) अलीकडेच केंद्र सरकारने भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती पुरस्कार स्थापन केला आहे , तो कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जाणार आहे?
कोणत्या देशाने चंद्राचा नवीन भूवैज्ञानिक नकाशा प्रसिद्ध केला आहे?
भारतीय अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात हे दोन खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत येणाऱ्या गट ब , गट क या परीक्षांसाठी तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे.
एकदा पाहून घ्या 👆
Join- @umeshkudale / @rayatnotes
https://youtu.be/2TGqVgkHMQ8
गट ब व गट क मध्ये मागच्या काही पेपर मध्ये दळणवळण ह्या टॉपिक वर कायम प्रश्न विचारला आहे त्यातील आज पहिला भाग आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, व्यवस्थित टिपून घ्या. 🙏
Join- @umeshkudale / @rayatnotes
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या चित्रपटाची 'वर्षातील सर्वोत्तम चित्रपट' म्हणून निवड करण्यात आली आहे?
आज आपल्या rayatnotes या चॅनेलचे 10,000 मेंबर पूर्ण झाले,अशीच साथ पुढेही असुद्या.❤️❤️🤞🏻
अलीकडेच, ISRO ने भारतातील पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस म्युझियम कोणत्या नावाने लाँच केले?
#राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
गट ब मध्ये सारखा ह्या topic वरती प्रश्न येतोय 👆
आजचा टॉपिक राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 200
Join- @rayatnotes
ईशान्य भारतातील युनानी औषधांची पहिली प्रादेशिक संशोधन संस्था (RRIUM) कोठे उघडण्यात आली आहे?
