ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
आजचे टॉपिक :- शेतकरी,आदिवासी  उठाव ,1857 पूर्व उठाव ,1857 उठाव https://youtube.com/live/sixf4CltUck?feature=share   Lecture Scheduled 5.40 PM

सुरू आहे👆

https://youtube.com/live/pzBpf546f0o?feature=share Mentorship 3.0 चे आजचे पाहिले lecture

भारतातील खारफुटीच्या वनांचे प्रमाण सर्वाधिक खारफुटीचे वने पश्चिम बंगाल - (42.45%) येथे आहे. महाराष्ट्र मध्ये - 6.44% एवढे प्र
भारतातील खारफुटीच्या वनांचे प्रमाण सर्वाधिक खारफुटीचे वने पश्चिम बंगाल - (42.45%) येथे आहे. महाराष्ट्र मध्ये - 6.44% एवढे प्रमाण आहे. सर्वात कमी - दादरा नगर हवेली - 0.06% Join- @rayatnotes

5) कोणत्या भारतीय खेळाडूला इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेमने गोल्डन अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले आहे?
Anonymous voting

MOST AWAITED PROGRAMME १:१५ मिनिटांनी लाईव्ह येत आहोत.... https://youtube.com/live/qWPX7vcaZ48?feature=share

विकसित देशातील जननप्रमाण कमी असण्याचे खालीलपैकी कोणते एक कारण नाही ?
Anonymous voting

https://youtube.com/shorts/SWrgBGzJLGQ?feature=share लवकरच भेटुयात ✌️

3) अलीकडेच केंद्र सरकारने भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती पुरस्कार स्थापन केला आहे , तो कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जाणार आहे?
Anonymous voting

कोणत्या देशाने चंद्राचा नवीन भूवैज्ञानिक नकाशा प्रसिद्ध केला आहे?
Anonymous voting

भारतीय अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात हे दोन खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत येणाऱ्या गट ब , गट क या परीक
भारतीय अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात हे दोन खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत येणाऱ्या गट ब , गट क या परीक्षांसाठी तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. एकदा पाहून घ्या 👆 Join- @umeshkudale / @rayatnotes

https://youtu.be/2TGqVgkHMQ8 गट ब व गट क मध्ये मागच्या काही पेपर मध्ये दळणवळण ह्या टॉपिक वर कायम प्रश्न विचारला आहे त्यातील आज पहिला भाग आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, व्यवस्थित टिपून घ्या. 🙏 Join- @umeshkudale / @rayatnotes

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या चित्रपटाची 'वर्षातील सर्वोत्तम चित्रपट' म्हणून निवड करण्यात आली आहे?
Anonymous voting

आज आपल्या rayatnotes या चॅनेलचे 10,000 मेंबर पूर्ण झाले,अशीच साथ पुढेही असुद्या.❤️❤️🤞🏻

अलीकडेच, ISRO ने भारतातील पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस म्युझियम कोणत्या नावाने लाँच केले?
Anonymous voting

Mission 30 April ✌️

Topic No - 4 (Economic) #राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 Join- @rayatnotes

#राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 गट ब मध्ये सारखा ह्या topic वरती प्रश्न येतोय 👆 आजचा टॉपिक राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 200 Join-
#राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 गट ब मध्ये सारखा ह्या topic वरती प्रश्न येतोय 👆 आजचा टॉपिक राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 200 Join- @rayatnotes

ईशान्य भारतातील युनानी औषधांची पहिली प्रादेशिक संशोधन संस्था (RRIUM) कोठे उघडण्यात आली आहे?
Anonymous voting