Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 113 893 名订阅者,在 教育 类别中位列第 1 139,并在 印度 地区排名第 2 116 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 113 893 名订阅者。
根据 29 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 094,过去 24 小时变化为 296,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 28.42%。内容发布后 24 小时内通常能获得 13.53% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 32 324 次浏览,首日通常累积 15 393 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 54。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 30 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
113 893
订阅者
+29624 小时
+1 7157 天
+3 09430 天
帖子存档
113 893
👉 सारथी,महाज्योती,बार्टी,आर्टी,टार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षेसाठी (CET) ऑनलाईन अर्जलिंक
SARTHI link :-
https://barticet.in/SARTHI
MAHAJYOTI Link :-
https://barticet.in/MAHAJYOTI
BARTI link :-
https://barticet.in/
ARTI link :-
https://barticet.in/ARTI
TRTI Link:-
https://barticet.in/TRTI
👉Form Start:- 1 ऑगस्ट 2025
👉Last Date:- 20 ऑगस्ट 2025
👉Application Print Last Date:- 25 ऑगस्ट 2025
Join- @rayatnotes
113 893
आजपासून सरळसेवा भरतीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे, त्यातील आज मराठी विषयाचा सरळसेवेसाठी आवाका पाहुयात.
अजूनही कुणी you tube चॅनेल subscribe करायचे राहिले असतील तर त्यांनी करून घ्यावे.
You Tube:
https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB
Telegram:
https://t.me/rayatsaralseva
113 893
सरळसेवा परीक्षेची तयारी करत असाल,तर ' 'मराठी' या घटकासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात...
1) येणाऱ्या काळामध्ये होणारी पदभरती
2) मराठी विषयाची तयारी कशी करावी?
3) कोणते घटक व उपघटक अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत.?
4) प्रश्नांचे स्वरूप
5) कोणते संदर्भ साहित्य वापरावे?
6) अभ्यासाची 'Strategy' कशी असावी?
भेटूयात...
आज 5:00 वाजता....Live
रयत सरळसेवा या युट्युब चॅनेलवर..
Link -
https://youtube.com/live/QiPMNOwcnlE?feature=share
113 893
10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले आहे.
(वरील वेळापत्रक हे मागील दोन पूर्व परीक्षा आणि 2023 ला झालेली पूर्व परीक्षा या पेपर अनुसरून आहे, तरी तुम्ही टेस्ट सिरीज सोडून इतर वेळी अभ्यास करताना सुद्धा ह्याचा वापर करू शकता. )
या वेळापत्रकानुसार अभ्यास करा. 🙏
- उमेश कुदळे
113 893
येत्या नोव्हेंबर महिन्यात गट ब व गट क पूर्व परीक्षेचा पेपर पार पडत आहे.
या पेपर मध्ये पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे "टेस्ट सिरीज"
टेस्ट सिरीज फक्त मार्क पाडण्यासाठी असावी का?
टेस्ट सिरीज का सोडवावी?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भेटूयात,
आज 5: 30 वाजता
लिंक: https://youtube.com/live/0B_NO0O47TU
113 893
Repost from रयत सरळ "सेवा"
रयत सरळ'सेवा'
ताकद एक रुपयाची 🤞
सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक:
https://t.me/rayatsaralseva
113 893
येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी विषयाची तयारी कशी करावी?
👉 चालू घडामोडी चे वाचून मागील किती महिन्यांपासून वाचावे?
👉 आयोगाचे फोकस असणारे टॉपिक कोणती आहे?
👉 सध्या बदलेला चालू घडामोडी विषयाचा प्रश्न विचारण्याचा बदलेला आयोगाचा अप्रोच
या इतर सर्व गोष्टी वर चर्चा करण्यासाठी भेटुयात आज 4:00 वाजता.
लिंक:
https://www.youtube.com/live/pjkzdtVf09w
113 893
https://youtube.com/live/wNDxZblVsrE?feature=share
आज रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी 🙏
रयत विषयी सद्भाव असेल तर नक्की या आम्ही वाट पाहत आहोत 🙏
113 893
आज एक ऑगस्ट..
आजचा दिवस 'क्रांतीचा चळवळीचा'
आजपासून रयत सरळ सेवा हा प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे घेऊन जात आहोत..
रयत सरळ सेवा या उपक्रमात तुम्ही कुटुंबातील सदस्य म्हणून सहभागी झाले आहात याचे समाधान आहे 🙏
रयत सरळ 'सेवा' हा प्लॅटफॉर्म प्रत्येक गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवणे ही आपली सगळयांची जबाबदारी आहे.
रयत सरळ सेवेचा हा youtube चॅनेल जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचवा ही विनंती 🙏
आपली मदत लागणार आहे.
https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB
उद्यापासून या यूट्यूब चैनल वर लेक्चर्सला सुरुवात करत आहोत आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोबत असू द्या 🙏
आणि हो आज संध्याकाळी 8:30 वाजता वेळ काढून नक्की या youtube ला भेटूयात लाईव्ह.
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
