Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 334 名订阅者,在 教育 类别中位列第 1 310,并在 印度 地区排名第 2 500 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 334 名订阅者。
根据 23 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 758,过去 24 小时变化为 103,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.60%。内容发布后 24 小时内通常能获得 16.53% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 28 013 次浏览,首日通常累积 17 407 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 73。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 24 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 334
订阅者
+10324 小时
+397 天
+2 75830 天
帖子存档
105 385
📍महत्वाची सुचना :
आज पासून सुरू होणारा रिविजन प्रोग्रॅम बद्दल उमेश सर आपल्या सोबत दुपारी 3.00 वाजता रयत प्रबोधनी ॲप मध्ये बोलणार आहे.
कोर्स खरेदी करण्यासाठी:
https://shorturl.at/QXdIq
- धन्यवाद🙏
105 385
लिंक -https://shorturl.at/QXdIq
ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती..
मुख्यला असणाऱ्या सर्व मित्रांनी नक्की करा..
हा 1 रुपया वाया जाणार नाही याची नक्की काळजी घेतो 🙏
राज्यसेवा, combine मुख्य - पूर्व सर्वांनी नक्की करा 🙏
उद्या पासून सुरु होत आहे 🙏
105 385
नमस्कार
आज नवीन टॉपिक सह भेटुयात.
टॉपिक चे नाव: मानवी आजार आणि विकार (Human diseases and disorders)
वेळ : आज संध्याकाळी ६ वाजता
लिंक: https://youtube.com/live/atWBoYjK-0I?feature=share
105 385
#गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सूचना :
नमस्कार
उद्या च्या नियोजनामध्ये थोडे बदल आहेत.
ते पुढीप्रमाणे असतील:
👉 भावे हायस्कूल येथे १२.३० ते १.३० मध्ये येणारे विद्यार्थी आता ११ ते १२ दरम्यान पेपर साठी भावे हायस्कूलला येतील.
👉 दरवेळी रेणुका स्वरूप येथे १२.३० ते १.३० दरम्यान पेपर देण्यासाठी येणारे विद्यार्थी यावेळी भावे हायस्कूल येथे टेस्ट साठी १२.३० ते १.३० मध्ये येतील.
📍थोडक्यात बॅच चे नियोजन पुढीलप्रमाणे असेल:
१) बॅच १- हिरवा रंग ID कार्ड
वेळ - सकाळी ९ ते १०
२) बॅच २- निळा रंग ID कार्ड
वेळ: ११ ते १२
३) बॅच ३- पिवळा रंग ID कार्ड
वेळ: १२.३० ते १.३०
📍 मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या तिन्ही बॅच भावे हायस्कूल, सदाशिव पेठ पुणे येथे होईल.
धन्यवाद
105 385
👉 स्पर्धा परीक्षेची नुकतीच तयारी सुरुवात केली आहे व आता इतिहास विषयाचा अभ्यास सुरू करायचा आहे.
👉 तसेच येणाऱ्या गट ब पूर्व परीक्षा 2025 आणि गट क पूर्व परीक्षा 2025 परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करत असाल व या विषयाची Strategy समजून घ्यायची तर नक्की लेक्चर करा.
वेळ : दुपारी 1 वाजता
YouTube Link :
https://youtube.com/live/VKTAfo5a_GE
105 385
आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या साठी उपयुक्त..
राज्यव्यवस्था विषायांची १५ प्रश्नांची म्हणजेच ३० गुणांची तयारी..
लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/655348/awtbs
105 385
नमस्कार,
तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे येत आहे.
रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट सिरीज २७ एप्रिल पासून छत्रपती संभाजीनगर मधे सुरु होत आहे.
टेस्ट सिरीज च्या
'रयत पॅटर्न' चा आपणा सर्वांना फायदा व्हावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.
* शुल्क: 249 रु. असणार आहे.
* प्रवेश प्रक्रिया:
जागा मर्यादित असल्यामुळे आपल्याला प्रवेश घेण्यासाठी Rayat Prabodhini Official अँप वरून खालील लिंक च्या आधारे आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
https://shorturl.at/kLeRd
या कोर्स रिसिप्ट च्या आधारावरच आपल्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
📍परीक्षा केंद्र: सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर.
📍पेपर ची वेळ- सकाळी 11 :00 वाजता ( आयोगा प्रमाणे)
अधिक माहितीसाठी संपर्क : 7875757252
उमेश कुदळे 🙏
105 385
काल आपण पोषण हा घटक सुरू केला होता. त्यातील उर्वरित प्रश्न आजच्या सेशन मध्ये पाहुयात.
वेळ - संध्याकाळी 6 वाजता
लिंक - https://youtube.com/live/WWoo5Tlx7MA?feature=share
105 385
#चालू घडामोडी
Q.2) भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे?
105 385
#चालू घडामोडी
Q.1) ज्ञान भारतम मिशनचे (Gyan Bharatam Mission) प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
105 385
नमस्कार
आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार या अतिरिक्त कालावधीत आपण ४ पेपर ची नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय.
त्याकरिता आपल्याला पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता आपल्याला रयत प्रबोधिनी ऑफिस मध्ये येऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
मुख्य परीक्षेच्या टेस्ट ला असणाऱ्या विद्यार्थ्यानाही परीक्षा देता याव्यात म्हणून पूर्व परीक्षेची टेस्ट शनिवारी घेण्यात येणार आहे.
धन्यवाद
अधिक माहितीसाठी संपर्क:
9216950101
105 385
नमस्कार
विज्ञान विषयाच्या प्रश्नाचा सराव हा एक अनिवार्य घटक आहे या विषयाला समजावून घेण्यासाठी.
विद्यार्थ्यांची अडचण होती की हा विषय केवळ मराठी भाषेतून समजणे जड जाते. त्यासाठी तुमची रयत प्रबोधिनी घेऊन येते “Rayat Q Book” सिरीज मधील पहिले पुस्तक 🥳🥳
महाराष्ट्रातील पहिला व एकमेव Bilingual (मराठी आणि इंग्रजी) विज्ञान विषयाचा प्रश्नसंच आता सर्वत्र उपलब्ध आहे.
Rayat Science Q Book चे वैशिष्ट्ये: 👉आयोगाच्या २०१२ पासून सर्व PYP (Previous Year Papers) चा समावेश. 👉स्वतंत्र टॉपिकनिहाय १००० + सराव प्रश्न. 👉सर्व प्रश्न Bilingual स्वरूपात.🔸ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा: 🔗https://tinyurl.com/rayatQbook (५ ते ६ दिवसात घरपोच delivery) 📍पुण्यात आप्पा बळवंत चौकातील सर्व दुकानात उपलब्ध. धन्यवाद अधिक माहितीसाठी कृपया खालील संपर्कावर कॉल करा: 9216950101
105 385
*डॉ. कलाम Integrated बॅच मधे*
'अभ्यासाची सुरुवात करताना....'
*सत्र-6 विज्ञान (Science)*
MPSC परीक्षेसाठी विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये दिलं आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, महत्त्वाचे टॉपिक्स, पूर्व व मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण यासह अभ्यासाचे योग्य स्ट्रॅटेजी आणि दिशा यातून स्पष्ट केली जाणार आहे.
* या व्हिडिओत समाविष्ट मुद्दे:*
MPSC साठी Science चा पूर्ण अभ्यासक्रम
पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा दृष्टिकोन
विषयांचे वर्गीकरण: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्य शास्त्र
Science चा अभ्यास करण्याची पद्धत
प्रश्न स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे-
YouTube Link :* https://youtube.com/live/SL0ivf8pdak?feature=share
*वेळ दुपारी 1 वाजता*
105 385
लिंक -https://shorturl.at/QXdIq
ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती 🙏
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
