uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 118 133 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 082-o'rinni va Hindiston mintaqasida 1 975-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 118 133 obunachiga ega bo‘ldi.

09 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 6 715 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 26.72% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.01% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 31 502 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 345 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 70 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

118 133
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+2 2647 kun
+6 71530 kun
Postlar arxiv
महत्वाची सूचना.. उद्या होणारा गट ब मुख्य आणि गट क पूर्व चा 'टेस्ट सिरीज' चा पेपर सर्व परीक्षा केंद्रावर रद्द करण्यात येत आहे
महत्वाची सूचना.. उद्या होणारा गट ब मुख्य आणि गट क पूर्व चा 'टेस्ट सिरीज' चा पेपर सर्व परीक्षा केंद्रावर रद्द करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.. उमेश कुदळे 🙏

MPSC ने विश्वासार्हता जपावी.. शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.. संपूर्ण शुद्धीकरण व्ह
MPSC ने विश्वासार्हता जपावी.. शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.. संपूर्ण शुद्धीकरण व्हावे हीच मागणी.. 🙏🙏

Revision Mentorship Program 8.0 चे डिस्कशन लेक्चर: Day - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता: डिस्कशन लेक्चर अँप मध्ये संध्याकाळी 8 वाजता सुरू होईल. धन्यवाद 🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

Revision Mentorship Program 8.0 डिस्कशन लेक्चर
5 वाजता - चालू घडामोडी 6 वाजता - भूगोल तोपर्यंत आजचे पेपर सोडवून घ्या आणि लेक्चर ला सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏 धन्यवाद🙏

Revision Mentorship Program 8.0 Paper:
आजचा भूगोल विषयाचा आणि 2 , 3 आणि 4 दिवसाचे चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पेपर कोर्स मध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत. धन्यवाद🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

महत्त्वाची सूचना: Rayat Mentorship Program 8.0 चे भूगोल विषयाचे Introduction Lecture आज संध्याकाळी 6:00 वाजता होईल. मागील परीक्षांमध्ये भूगोल विषयाच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल झालेला आहे आणि पुढील 11 दिवस आपण कश्यापद्धतीने हा विषय शिकणार आहोत यावर चर्चा करुयात.
पेपर: उद्यापासून 2 ते 3 दिवसाचे एकत्र टाकण्यात येतील म्हणजे एकदम Xerox काढण्यासाठी तुम्हाला सोप्प जाईल.
धन्यवाद🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

नमस्कार विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून रयत व्यवस्थापनाने आपल्या गट क पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज च्या नियोजनात काही
नमस्कार विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून रयत व्यवस्थापनाने आपल्या गट क पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज च्या नियोजनात काही बदल केले आहेत. त्यानुसार 2 अतिरिक्त पेपर आपल्या पूर्वनियोजित वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याकरिता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. सदर बदल सामावून घेण्यासाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी टेस्ट क्रमांक 5 चा पेपर देखील पुढे ढकलण्यात येत आहे. टेस्ट क्रमांक 5 ही यापुढील रविवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी होईल. बाकी सर्व सुधारित वेळापत्रक वरील इमेज प्रमाणे असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी... धन्यवाद (अत्यंत महत्वाचे: उद्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पेपर होणार नाही.)

भारत देशाच्या संविधानाची तत्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबई येथे संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ? (ASO Main 2013)
Anonymous voting

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

Revision Mentorship Program 8.0 Timetable
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेले आहे. वेळापत्रकानुसार पेपर होतील. तुम्ही तसा अभ्यास सुरू करा🙏 हा उपक्रम जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhK
Revision Mentorship Program 8.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा : https://t.me/rayatnotes

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

महत्वाची सूचना: रयत गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज
उद्या केवळ खालील परीक्षा केंद्रावर मुख्य परीक्षेचा पेपर होईल: १) पुणे - रमणबाग हायस्कूल आणि रेणुका स्वरूप हायस्कूल २) नागपूर ३) फलटण ४) सातारा ५) नाशिक उद्या पुढील केंद्रावर परीक्षा होणार नाही. (या केंद्रावरील विद्यार्थ्यांचा पेपर रविवारी होईल) :- १) सांगली २) ईश्वरपूर ३) कोल्हापूर ४) चंद्रपूर कृपया हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहचवावा.🙏

नमस्कार मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना: आपला इंग्रजी व्याकरण विषयाचा पेपर जो २७ तारखेला होणार होता तो आता २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान आपल्याला दिलेल्या हॉल तिकीट वरील परीक्षा केंद्रावर होईल. त्याचबरोबर पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आपल्यासोबत लवकरच शेअर केले जाईल.
महत्वाचे: २ ऑक्टोबर रोजी केवळ मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे.. (वेळ सकाळी ९ ते १०)
आधीच्या वेळापत्रकात पूर्व परीक्षेचा पेपर २ ऑक्टोबर रोजी नव्हता त्यामुळे ते नंतर घेण्यात येईल. रयत टेस्ट सिरीज विषयी सर्व माहिती मिळवण्यासाठी खालील telegram channel join करून ठेवा.
लिंक - https://t.me/rayat2026

भारताच्या महान्यायवादी (Attorney-General for India) यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
Anonymous voting

भारताच्या उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
Anonymous voting

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
Anonymous voting