5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
🟠1) हृदय स्नायू (Cardiac Muscles) :
🔹हदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.
🔸हदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.
🔹आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.
🔸हदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.
रक्त शरीरामधील अनेक महत्त्वाची कार्ये करते
1] उतींना प्राणवायू पुरवणे (हिमोग्लोबिन प्राणवायू बरोबर बद्ध होऊन. हिमोग्लोबिन तांबड्या रक्तपेशीमध्ये असते).
2] यकृताकडून ग्लूकोज, अमिनो आम्ले, आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लूकोज आणि अमोनियाआम्ले मात्र रक्तरसामध्ये (प्लाझमा) विरघळलेली असतात.
3] कार्बन डायऑक्साइड, यूरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते.
4] श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती.
5] रक्त क्लथन – शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा . शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तक्लथन (गोठणे) यंत्रणा कार्यांन्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्रॉंबिनच्या तंतूंमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते.
6] संप्रेरकांचे वहन- ही शरीराची उतीना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे.
7] रक्ताचे सामू नियंत्रण.
8] शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
9 द्रवीय कार्य. (हायड्रॉलिक)
Q : भारतात सर्वाधिक पीक देणाऱ्या नगदी पिकाचे नाव काय?
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
🎯🎯. विज्ञान रसायन सूत्र 🎯🎯
1. आक्सीजन—O₂
2. नाइट्रोजन—N₂
3. हाइड्रोजन—H₂
4. कार्बन डाइऑक्साइड—CO₂
5. कार्बन मोनोआक्साइड—CO
6. सल्फर डाइऑक्साइड—SO₂
7. नाइट्रोजन डाइऑक्साइड—NO₂
8. नाइट्रोजन मोनोऑक्साइड (नाइट्रिक ऑक्साइड) — NO
9. डाईनाइट्रोजन ऑक्साइड (नाइट्रस ऑक्साइड) — N₂O
10. क्लोरीन — Cl₂
11. हाइड्रोजन क्लोराइड—HCl
12. अमोनिया — NH₃
अम्ल
13. हाइड्रोक्लोरिक एसिड — HCl
14. सल्फ्यूरिक एसिड — H₂SO₄
15. नाइट्रिक एसिड — HNO₃
16. फॉस्फोरिक एसिड — H₃PO₄
17. कार्बोनिक एसिड — H₂CO₃
क्षार
18. सोडियम हाइड्राक्साइड—NaOH
19. पोटेशियम हाइड्राक्साइड—KOH
20. कैल्शियम हाइड्राक्साइड—Ca(OH)₂
लवण
21. सोडियम क्लोराइड—NaCl
22. कार्बोनेट सोडियम—Na₂CO₃
23. कैल्शियम कार्बोनेट — CaCO₃
24. कैल्शियम सल्फेट — CaSO₄
25. अमोनियम सल्फेट — (NH₄)₂SO₄
26. नाइट्रेट पोटेशियम—KNO₃
आम रसायनों के व्यावसायिक एवं रासायनिक नाम
व्यावसायिक नाम — IAPUC नाम — अणु सूत्र
27. चाक — कैल्सियम कार्बोनेट — CaCO₃
28. अंगूर का सत — ग्लूकोज — C6H₁₂O6
एल्कोहल — एथिल 29. एल्कोहल — C₂H5OH
30. कास्टिक पोटाश — पोटेशियम हाईड्राक्साईड — KOH
31. खाने का सोडा — सोडियम बाईकार्बोनेट — NaHCO₃
32. चूना — कैल्सियम आक्साईड — CaO
33. जिप्सम — कैल्सियम सल्फेट — CaSO₄.2H₂O
34. टी.एन.टी. — ट्राई नाईट्रो टालीन — C6H₂CH₃(NO₂)₃
35. धोने का सोडा — सोडियम कार्बोनेट — Na₂CO₃
36. नीला थोथा — कॉपर सल्फेट — CuSO₄
37. नौसादर — अमोनियम क्लोराईड — NH₄Cl
38. फिटकरी — पोटैसियम एलुमिनियम सल्फेट — K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O
39. बुझा चूना — कैल्सियम हाईड्राक्साईड — Ca(OH)₂
40. मंड — स्टार्च — C6H10O5
41. लाफिंग गैस — नाइट्रस आक्साईड — N₂O
42. लाल दवा — पोटैसियम परमैगनेट — KMnO₄
43. लाल सिंदूर — लैड परआक्साईड — Pb₃O₄
44. शुष्क बर्फ — ठोस कार्बन-डाई-आक्साईड — CO₂
45. शोरा — पोटैसियम नाइट्रेट — KNO₃
46. सिरका — एसिटिक एसिड का तनु घोल — CH₃COOH
47. सुहागा — बोरेक्स — Na₂B₄O7.10H₂O
48. स्प्रिट — मैथिल एल्कोहल — CH₃OH
49. स्लेट — सिलिका एलुमिनियम आक्साईड — Al₂O₃2SiO₂.2H₂O
50.हरा कसीस — फैरिक सल्फेट — Fe₂(SO₄)₃
Join Us @aimsstudycenter
Q : गायींप्रमाणे पचनसंस्था असणारा एकमेव पक्षी कोणता आहे जो वनस्पती रवंथ केल्याप्रमाणे खातो आणि त्यातही खास करुन पानं आणि फुलांच्या कळ्याच खाण्यास प्राधान्य देतो?
. 🔰शास्त्रीय उपकरणे व वापर🔰
• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
• अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
• अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
Q : कोणता दिवस 'जागतिक कर्करोग दिवस' (World Cancer Day) म्हणून साजरा केला जातो?
. 🟠 संघ : अॅनिलीडा 🟠
🔹लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.
🔸त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.
🔹लैंगिक प्रजनन करतात.
🔸उदा. गांडूळ , लीच , नेरीस
