5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
Q : सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्कर्षणाचा शोध केंव्हा लावला?
Q : "आंतरराष्ट्रीय श्वान दिवस" म्हणून दरवर्षी कधी साजरा केला जातो?
Repost from English Grammar
🟠हे माहीत आहे का ?
🔹 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
⭕️♦️⚠️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे इंग्रजी व्याकरणाचे महत्त्वाचे पॉईंट्स Quiz च्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत...
⚠️एकदा क्लिक करून नक्कीच खात्री करून बघा.....
🔥 NOTE :- नक्कीच बघा 1000% फायदाच होईल. 🚩
Q : __________हा ओमेगा-3 चा चांगला स्रोत मानला जातो?
Q : इंटरनॅशनल नर्स डे (नर्स डे) प्रत्येक वर्षी कधी साजरा केला जातो?
पोखरण येथील अणु चाचणी यशस्वी पूर्ण केल्याबद्दल 11 मे तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो
Q : 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' दरवर्षी कधी साजरा केला जातो?
Q : जागतिक रेडियोग्राफी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते?
Q : मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असेल
