es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
Q : ओझोन खालीलपैकी कोणत्या थरात अस्तित्वात आहे?
Anonymous voting

🟠1) हृदय स्नायू (Cardiac Muscles) : 🔹हदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही. 🔸हदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात. 🔹आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते. 🔸हदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.

रक्त शरीरामधील अनेक महत्त्वाची कार्ये करते 1] उतींना प्राणवायू पुरवणे (हिमोग्लोबिन प्राणवायू बरोबर बद्ध होऊन. हिमोग्लोबिन तांबड्या रक्तपेशीमध्ये असते). 2] यकृताकडून ग्लूकोज, अमिनो आम्ले, आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लूकोज आणि अमोनियाआम्ले मात्र रक्तरसामध्ये (प्लाझमा) विरघळलेली असतात. 3] कार्बन डायऑक्साइड, यूरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते. 4] श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती. 5] रक्त क्लथन – शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा . शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तक्लथन (गोठणे) यंत्रणा कार्यांन्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्रॉंबिनच्या तंतूंमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते. 6] संप्रेरकांचे वहन- ही शरीराची उतीना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे. 7] रक्ताचे सामू नियंत्रण. 8] शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण 9 द्रवीय कार्य. (हायड्रॉलिक)

Q : खालीलपैकी कोणास RBC चे कब्रस्तान म्हणतात?
Anonymous voting

Q: एन्झाईम्स काय आहेत?
Anonymous voting

Q : भारतात सर्वाधिक पीक देणाऱ्या नगदी पिकाचे नाव काय?
Anonymous voting

Q : भारतीय संसदेत लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात?
Anonymous voting

Q: पारा हा ________________आहे?
Anonymous voting

Q : मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

🎯🎯. विज्ञान रसायन सूत्र 🎯🎯 1. आक्सीजन—O₂ 2. नाइट्रोजन—N₂ 3. हाइड्रोजन—H₂ 4. कार्बन डाइऑक्साइड—CO₂ 5. कार्बन मोनोआक्साइड—CO 6. सल्फर डाइऑक्साइड—SO₂ 7. नाइट्रोजन डाइऑक्साइड—NO₂ 8. नाइट्रोजन मोनोऑक्साइड (नाइट्रिक ऑक्साइड) — NO 9. डाईनाइट्रोजन ऑक्साइड (नाइट्रस ऑक्साइड) — N₂O 10. क्लोरीन — Cl₂ 11. हाइड्रोजन क्लोराइड—HCl 12. अमोनिया — NH₃ अम्ल 13. हाइड्रोक्लोरिक एसिड — HCl 14. सल्फ्यूरिक एसिड — H₂SO₄ 15. नाइट्रिक एसिड — HNO₃ 16. फॉस्फोरिक एसिड — H₃PO₄ 17. कार्बोनिक एसिड — H₂CO₃ क्षार 18. सोडियम हाइड्राक्साइड—NaOH 19. पोटेशियम हाइड्राक्साइड—KOH 20. कैल्शियम हाइड्राक्साइड—Ca(OH)₂ लवण 21. सोडियम क्लोराइड—NaCl 22. कार्बोनेट सोडियम—Na₂CO₃ 23. कैल्शियम कार्बोनेट — CaCO₃ 24. कैल्शियम सल्फेट — CaSO₄ 25. अमोनियम सल्फेट — (NH₄)₂SO₄ 26. नाइट्रेट पोटेशियम—KNO₃ आम रसायनों के व्यावसायिक एवं रासायनिक नाम व्यावसायिक नाम — IAPUC नाम — अणु सूत्र 27. चाक — कैल्सियम कार्बोनेट — CaCO₃ 28. अंगूर का सत — ग्लूकोज — C6H₁₂O6 एल्कोहल — एथिल 29. एल्कोहल — C₂H5OH 30. कास्टिक पोटाश — पोटेशियम हाईड्राक्साईड — KOH 31. खाने का सोडा — सोडियम बाईकार्बोनेट — NaHCO₃ 32. चूना — कैल्सियम आक्साईड — CaO 33. जिप्सम — कैल्सियम सल्फेट — CaSO₄.2H₂O 34. टी.एन.टी. — ट्राई नाईट्रो टालीन — C6H₂CH₃(NO₂)₃ 35. धोने का सोडा — सोडियम कार्बोनेट — Na₂CO₃ 36. नीला थोथा — कॉपर सल्फेट — CuSO₄ 37. नौसादर — अमोनियम क्लोराईड — NH₄Cl 38. फिटकरी — पोटैसियम एलुमिनियम सल्फेट — K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O 39. बुझा चूना — कैल्सियम हाईड्राक्साईड — Ca(OH)₂ 40. मंड — स्टार्च — C6H10O5 41. लाफिंग गैस — नाइट्रस आक्साईड — N₂O 42. लाल दवा — पोटैसियम परमैगनेट — KMnO₄ 43. लाल सिंदूर — लैड परआक्साईड — Pb₃O₄ 44. शुष्क बर्फ — ठोस कार्बन-डाई-आक्साईड — CO₂ 45. शोरा — पोटैसियम नाइट्रेट — KNO₃ 46. सिरका — एसिटिक एसिड का तनु घोल — CH₃COOH 47. सुहागा — बोरेक्स — Na₂B₄O7.10H₂O 48. स्प्रिट — मैथिल एल्कोहल — CH₃OH 49. स्लेट — सिलिका एलुमिनियम आक्साईड — Al₂O₃2SiO₂.2H₂O 50.हरा कसीस — फैरिक सल्फेट — Fe₂(SO₄)₃ Join Us @aimsstudycenter

Q : गायींप्रमाणे पचनसंस्था असणारा एकमेव पक्षी कोणता आहे जो वनस्पती रवंथ केल्याप्रमाणे खातो आणि त्यातही खास करुन पानं आणि फुलांच्या कळ्याच खाण्यास प्राधान्य देतो?
Anonymous voting

. 🔰शास्त्रीय उपकरणे व वापर🔰 • स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. • सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. • फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. • हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. • हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. • हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. • अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. • अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. • अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. • ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. • बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. • बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. • मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. • लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. • स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

Q : कोणता दिवस 'जागतिक कर्करोग दिवस' (World Cancer Day) म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

. 🟠 संघ : अॅनिलीडा 🟠 🔹लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात. 🔸त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात. 🔹लैंगिक प्रजनन करतात. 🔸उदा. गांडूळ , लीच , नेरीस

पश्चरायझेशन
पश्चरायझेशन

राज्यसेवा मुख्य : विज्ञान - तंत्रज्ञान
राज्यसेवा मुख्य : विज्ञान - तंत्रज्ञान

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते ?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते ?