2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
🔴 ब्रायोफायटा _______ याबाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात .
2 804
खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय कोणता?
अ) प्रकाशाच्या अभिसरणामध्ये प्रकाशकिरण हे एका बिंदूपाशी एकत्र येतात.
ब) प्रकाशाच्या अपसरणामध्ये प्रकाशकिरण हे एकमेकांपासून दूर पसरतात.
2 804
डोळ्यासंबंधी असणारा "निकटदृष्टिता"हा दोष दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणता भिंग वापरतात?
2 804
वेळेआधी होणारा सूर्योदय व उशीराने होणारा सूर्यास्त यामुळे दिवसाचा कालावधी 4 मिनिटांनी वाढतो. हे खालील पैकी कोणत्या क्रियांमुळे घडते?
2 804
प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात?
