ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
🔴 हाडाचे वजन हे शरीराच्या वजनाच्या _______ टक्के असते ❓
Anonymous voting

🔴 मुळा, गाजर, बीट, या कोणत्या वनस्पती आहेत ❓
Anonymous voting

🔴 पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ❓
Anonymous voting

🔴 खालीलपैकी कोणता प्राणी आरीय सममित आहे ❓
Anonymous voting

🔴 खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही ❓
Anonymous voting

🔴 नेचे _______ या गटात येते ❓
Anonymous voting

🔴 ब्रायोफायटा या गटात न मोडणारी वनस्पती कोणती ❓
Anonymous voting

🔴 ब्रायोफायटा _______ याबाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात .
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

विद्युत चलित्र (मोटार)यासंदर्भात योग्य पर्याय कोणता आहे?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय कोणता? अ) प्रकाशाच्या अभिसरणामध्ये प्रकाशकिरण हे एका बिंदूपाशी एकत्र येतात. ब) प्रकाशाच्या अपसरणामध्ये प्रकाशकिरण हे एकमेकांपासून दूर पसरतात.
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

डोळ्यासंबंधी असणारा "निकटदृष्टिता"हा दोष दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणता भिंग वापरतात?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

वेळेआधी होणारा सूर्योदय व उशीराने होणारा सूर्यास्त यामुळे दिवसाचा कालावधी 4 मिनिटांनी वाढतो. हे खालील पैकी कोणत्या क्रियांमुळे घडते?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात?
Anonymous voting