ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
'जागतिक विज्ञान दिवस' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous voting

🔴_________ शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते ❓
Anonymous voting

🔴 खालीलपैकी कशाचे निर्मिती हे यकृताचे एक कार्य आहे ❓
Anonymous voting

🔴 खालीलपैकी कोणता प्राणी आरीय सममित आहे ❓
Anonymous voting

🔴 खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही ❓
Anonymous voting

🔴 नेचे _______ या गटात येते ❓
Anonymous voting

#Sci 🔴महत्त्वाचे माहिती:- ❇️ PURINES :- ✍ADENINE व GUANINE ला म्हणतात. ✍कारण ते डबल रिंग चे बनलेलं असतात. ❇️PYRIMIDINE:- ✍Cytosine ,Thymine व Uracil ला म्हणतात. ✍हे सिंगल रिंग चे बनलेलं असतात. जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

'आपत्कालीन संप्रेरक' म्हणून खालीलपैकी कोणते संप्रेरके ओळखली जाते?
Anonymous voting

एकाच झाडाच्या दोन वेगवेगळ्या फुलांमध्ये होणाऱ्या परागणास काय म्हणतात?
Anonymous voting

🌺🌺जागतिक क्षयरोग दिन: 24 मार्च.🌺🌺 🔰दरवर्षी 24 मार्चला जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिवस (World TB Day)’ पाळला जातो. या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जगभरातले ओझे तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जाते. 🔰2021 यावर्षी हा दिवस ‘द क्लॉक इज टिकिंग’ या संकल्पनेखाली पाळण्यात आला. ☑️क्षयरोग 🔰हा रोग प्राचीन काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक असलेल्या ‘TB बॅसीलस’ नामक जिवाणूचा शोध लागला. 🔰क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णाला डॉट्स (DOTS) प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो. ☑️भारतामधली परिस्थिती आणि उपाययोजना 🔰जगभरात 6-7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि क्षयरोगामुळे दरवर्षी जवळजवळ 2.5-3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगींचा मृत्यू होतो, तर दररोज 40 हजार लोकांना याचे संक्रमण होते. भारतात जवळजवळ 92 टक्के इतक्या उच्च प्रमाणात HIV बाधित क्षयरोग रुग्ण आहेत, ज्यांना अॅंटी-रेट्रोव्हायरल थेरपी दिली जात आहे. भारतात वर्षभरात सुमारे 18 लक्ष लोकांना क्षयरोग होतो. औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी “बेडाक्युलाइन” या नावाचे नवीन क्षयरोगाविरोधी औषध सशर्त प्रवेश कार्यक्रम (CAP) अंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रोगासंबंधी खासगी चिकित्सक शोधण्यासाठी “ई-निक्षय” व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

खालीलपैकी अग्रमस्तिष्काचा कोणता भाग स्पर्श, तापमान, दाब व वेदना यांचे नियंत्रण करते
Anonymous voting

खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पती वाढीस मदत करत नाही?
Anonymous voting

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 - Telegram 频道 @sciencetech4all 的统计与分析