2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
📚 कार्बन डाय-ऑक्साइड...........से पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरूपात येतो तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात ❓
2 804
अ) ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकांना अमर्यादित प्रमाणात पाणी दिले जाते
ब) या पद्धतीमुळे जमीन खारवट होण्याचे प्रमाण कमी होते तसेच पाण्याची काटकसर होते
2 804
अ) वृक्षांच्या पानांमुळे पावसाचे पाणी सरळ जमिनीवर पडण्यास अडथळा निर्माण होतो
ब) वृक्षारोपण केल्यास जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत होते
2 804
📚 तांबे आणि पितळ या सारख्या भांड्याची झीज किंवा क्षरण होऊ नये म्हणून त्यावर .......चा थर देतात ❓
2 804
📚 क्षरण होऊ नये म्हणून लोखंडी खिळे तसेच नळ यावर कशाचा पातळ थर देतात ❓
2 804
📚 खालीलपैकी आतड्याचे रोग कोणते ❓ अ)टॉयफाईड ब)कॉलरा क)जुलाब ड)कावीळ
2 804
📚 कोळशाचे त्याच्या........ अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो ❓
