2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
📚 कोळशाचे त्याच्या........ अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो ❓
2 804
📚 आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली कडधान्यं पासून .......जीवनसत्व मिळतात ❓
2 804
📚 जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते ❓
2 804
📚 कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी पुण्यातील संस्थेने मे 2020 मध्ये एक उपकरण बनवले असून हे उपकरण कुठल्याही वस्तू,धातू आणि कपड्यांवरील कोरोना विषाणूला नष्ट करू शकते या उपकरणाला......... असे नाव देण्यात आले ❓
2 804
🔴 एका न्युट्रॉनने एका प्रोटॉनवर प्रयुक्त केलेल्या विविध बलांमधील सर्वात तीव्र बल ............................... बल होय ❓
2 804
📚 वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद...... येथे भरली होती ❓
