fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
📚 एडवर्ड जेन्नर यांनी कोणत्या रोगाची लस शोधून काढली ❓
Anonymous voting

📚 कार्बन डाय-ऑक्साइड...........से पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरूपात येतो तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात ❓
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

AnimatedSticker.tgs0.02 KB

📚 पाऱ्याचा उत्कलन बिंदू.......आहे ❓
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

📚 मलेरिया रोग कश्यामुळे होतो ❓
Anonymous voting

📚 तुरटीचा वापर.........साठी केला जातो ❓
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

अ) ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकांना अमर्यादित प्रमाणात पाणी दिले जाते ब) या पद्धतीमुळे जमीन खारवट होण्याचे प्रमाण कमी होते तसेच पाण्याची काटकसर होते
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

अ) वृक्षांच्या पानांमुळे पावसाचे पाणी सरळ जमिनीवर पडण्यास अडथळा निर्माण होतो ब) वृक्षारोपण केल्यास जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत होते
Anonymous voting

📚 तांबे आणि पितळ या सारख्या भांड्याची झीज किंवा क्षरण होऊ नये म्हणून त्यावर .......चा थर देतात ❓
Anonymous voting

📚 क्षरण होऊ नये म्हणून लोखंडी खिळे तसेच नळ यावर कशाचा पातळ थर देतात ❓
Anonymous voting

📚 खालीलपैकी आतड्याचे रोग कोणते ❓ अ)टॉयफाईड ब)कॉलरा क)जुलाब ड)कावीळ
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

📚 कोळशाचे त्याच्या........ अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो ❓
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

📚 ....... औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे ❓
Anonymous voting