2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
◾कोळश्याच्या डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनने औद्योगिक रसायने प्राप्त होतात. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन कसे केले जाते ? (STI Pre 2015)
2 804
◾पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना असे संबोधतात. (Combine 'C' Pre. 2018 )
2 804
◾अनु केंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची उर्जा -3.4ev आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ? (MPSC 2019)
2 804
◾अणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त • इलेक्ट्रॉन असू शकतात. (MPSC 2019)
2 804
◾लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवन सत्वाच्या अभावामुळे होतो ?
(STI-2012)
2 804
◾ब्रायोफायटा ______ या बाबतींत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात. (MPSC group C pre 2019)
2 804
◾भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात ?
(a) बोरडो मिश्रण (b) सल्फर (गंधक) (c) एन्डोसल्फॉन (d) तुरटी वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहेत ?(MPSC group C pre 2019)
2 804
◾प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ? (STI Pre 2016)
2 804
◾कोणता वायू 'ग्रिन हाउस इफेक्ट' ला कारणीभूत असतो ?(STI Pre 2016)
2 804
176. व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापणपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी. मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मी.मी. येईल?
2 804
175. जर जागतिक तापमान 2° से. वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे?
अ) वार्षिक पूर
ब) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया क) शेती विभागात बदल ड) प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील
