ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
◾इन्डोसल्फॉन हे ........ चे उदाहरण आहे. (PSI Pre 2017)
Anonymous voting

◾कोळश्याच्या डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनने औद्योगिक रसायने प्राप्त होतात. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन कसे केले जाते ? (STI Pre 2015)
Anonymous voting

◾पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना असे संबोधतात. (Combine 'C' Pre. 2018 )
Anonymous voting

◾इलेक्ट्रॉनचा शोध ....... याने लावला. (सामाईक गट ब - 2018)
Anonymous voting

◾अनु केंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची उर्जा -3.4ev आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ? (MPSC 2019)
Anonymous voting

◾अणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त • इलेक्ट्रॉन असू शकतात. (MPSC 2019)
Anonymous voting

◾लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवन सत्वाच्या अभावामुळे होतो ? (STI-2012)
Anonymous voting

⭕️⚠️अपयशाधारित दृष्टिकोनातून 'चांद्रयान ३' ला यशाची खात्री.... ❤️Join :- @sarlseva101
⭕️⚠️अपयशाधारित दृष्टिकोनातून 'चांद्रयान ३' ला यशाची खात्री.... ❤️Join :- @sarlseva101

◾ब्रायोफायटा ______ या बाबतींत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात. (MPSC group C pre 2019)
Anonymous voting

मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे?
Anonymous voting

◾भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात ? (a) बोरडो मिश्रण (b) सल्फर (गंधक) (c) एन्डोसल्फॉन (d) तुरटी वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहेत ?(MPSC group C pre 2019)
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

◾प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ? (STI Pre 2016)
Anonymous voting

◾कोणता वायू 'ग्रिन हाउस इफेक्ट' ला कारणीभूत असतो ?(STI Pre 2016)
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

176. व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापणपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी. मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मी.मी. येईल?
Anonymous voting

175. जर जागतिक तापमान 2° से. वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे? अ) वार्षिक पूर ब) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया क) शेती विभागात बदल ड) प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील
Anonymous voting

sticker.webp0.07 KB