2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी कमी होतो,कारण त्याचे
(STI 2013)
2 804
दुषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो
2 804
जर चुनखडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात ?
2 804
◾विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मी./से. असून तरंग लांबी 3 सेमी आहे. तर वारंवारता काढा. ती श्रवणीय असेल का ? (MPSC Pre 2017)
2 804
◾विटामिन बी-12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत ? (MPSC Pre 2017)
2 804
◾एक जनुक – एक पाचकरस परिकल्पना असे सुचित करते की, एक जनुक एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण ?(MPSC Pre 2017)
2 804
✅️ चाल (Speed):-
🔹 एकक कालावधीत वस्तूने कोणत्याही दिशेने आक्रमिलेल्या अंतरास 'चाल' म्हणतात.
🔹 चाल = अंतर / कालावधी
🔹 चालीचे एकक : CGS - cm/sec ,SI - m/sec
✅️ वेग (Velocity):
🔹 एकक कालावधीत वस्तूने विशिष्ट दिशेने आक्रमिलेल्या अंतरास किंवा एकक कालावधीत वस्तुच्या झालेल्या विस्थापनास 'वेग' म्हणतात.
🔹 वेग = विस्थापन / कालावधी
🔹 वेगाचे एकक : CGS - cm/sec
SI - m/sec
2 804
◾विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ? (MPSC Pre 2016)
अ. दूरदर्शन लहरी ब. अतिनील किरणे क. क्ष-किरणे ड. सूर्यप्रकाश किरणे
2 804
◾खालील विधानांचा विचार करा
अ. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब. ध्वनिचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत ? (MPSC Pre 2016)
2 804
◾खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत ?(MPSC Pre 2016)
2 804
◾पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? (MPSC Pre 2016)
अ. अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. ब. अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.
2 804
◾एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील ?(MPSC Pre 2016)
2 804
◾वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते ? (STI Pre 2015)
2 804
◾पचनसंस्थेमध्ये मुख ते गुदद्वार ह्या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो ? (MPSC Pre 2015)
2 804
◾खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास 'अँग्रीमायसीन' वापरतात .... (MPSC Pre 2015)
