2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
531. खालीलपैकी कोणत्या खंडात प्रसामान्य मुलद्रव्य (Normal Elements) येतात.
अ. एस-खंड(S-Block) ब. पी-खंड (P-Block) क. डी-खंड (D-Block) ड. एफ-खंड (F-Block)
2 804
530. खालील रिकामी जागा पूर्ण करा.
ई.ई.जी. (EEG) : हृदय (Heart) ई.सी.जी (ECG) : ..................
2 804
529. जोड्या लावा
रोगाचे नाव अवयव
अ) नेफ्राइटीस i) यकृत (Liver)
ब) हेपेटायटीस ii) वृक्क (Kidney)
क) ग्रॅस्ट्रायटीस iii) जठर (Stomach)
ड) डर्माटायटीस iv) त्वचा (Skin)
अ ब क ड
1) iii ii i iv
2) i ii iii iv
3) ii i iii iv
4) i iii iv ii
2 804
527. युग्लीना हा सजीव वनस्पती व प्राणी यांना जोडणारा दुवा आहे असे मानले जाते, खालीलपैकी योग्य विधान
ओळखा.
अ. युग्लीन वनस्पतीप्रमाणे प्रकाशसंश्लेषण करतो. ब. युग्लीनाला प्राण्याप्रमाणे पेशीभित्तिका नसते.
2 804
525. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. सर्व परपोषी (Heterotropic) सजीव परजीवी आहेत. क. सर्व प्राणी परजीवी (Parasite) आहेत. ब. सर्व परजीवी सजीव परपोषी आहेत. ड. सर्व प्राणी परपोषी आहेत.
2 804
524. खालीलपैकी कोणता जीवाणूचा प्रकार अॅन्टीबायोटिक्स निर्माण करतो.
2 804
523. वनस्पतींच्या पानात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ऊती असतात.
2 804
522. सस्तन प्राण्यातील लाल रक्त पेशीत (RBC) खालील घटक नसतात.
अ. केंद्रक (Nucleus) ब. डी.एन.ए. क. तंतुकणिका (Mitochondria)
2 804
521. स्पायनल कॉर्डच्या छिद्राला काय म्हणतात, ज्यामध्ये सी.एस.एफ.(CSF) हा द्रव असतो.
2 804
●●चीनने तयार केलं पहिलं
मानवरहित हेलिकॉप्टर●●
√ कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक
देश एकीकडे आणि चीन एकीकडे
असं चित्र बघायला मिळत आहे.
√ अशातच चीनने त्यांचं पहिलं
मानवरहित हेलिकॉप्टर
(Unmanned Helicopter) तयार
केलं आहे.
√ तर हे हेलिकॉप्टर खासकरून पठारी
भागांमध्ये गुप्तहेरी करेल.
√ तसेच हे अत्याधुनिक मानवरहित
हेलिकॉप्टर भारताशी जुळलेल्या सर्व
सीमांवर तैनात केले जाणार आहेत.
जेणेकरून चीन आकाशातूनही सीमांवर
लक्ष देऊ शकेल.
√ या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव
AR500C आहे.
√ हे चीनची सरकारी कंपनी एविएशन
इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने
तयार केलं आहे.
√ कंपनीने पूर्व चीनच्या जियांसी
प्रांतातील पोयांगमध्ये पहिल्यांदा याची
ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी ठरली.
√ तर यात शस्त्रास्त्रे लावली गेली तर हे
हेलिकॉप्टर हल्लाही करू शकतं.
√ कार्गो डिलीव्हरी करू शकतो.
√ तसेच शत्रूच्या टार्गेटची ओळख
पटवण्यातही हे सक्षम आहे.
√ तसेच हे हेलिकॉप्टर परमाणू आणि
रासयनिक लिकेजची देखील माहिती
देतं.
√ हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 6700
मीटर म्हणजे 21981 फूट उंचीपर्यत
उड्डाण घेऊ शकतं.
√ याची जास्तीत जास्त गति 170
किलोमीटर प्रतितास आहे. तर
याचं वजन 500 किलोग्रॅम आहे.
√ AVIC टेक्नॉलॉजी डिरेक्टर आणि हे
हेलिकॉप्टर तयार करणारे सायंटिस्ट
फॅंग योगंहोंग यांनी सांगितले की, हे
मानवरहित हेलिकॉप्टर पूर्णपणे
डिजिटल आहे.
√ हे आपोआप टेकऑफ आणि लॅंडिंग
करू शकतं.
√ तर हे चीनचं पहिलं हेलिकॉप्टर
पठारी परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी
तयार करण्यात आलं आहे.
√ फॅग योंगहोंग यांनी सांगितले की,
आम्ही या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी
केली.
√ यात चीनमधील सर्वात अत्याधुनिक
आणि शक्तीशाली इंजिन लावण्यात
आलं आहे.
अधिक नोट्स व अभ्यास साहित्यासाठी
आजच जॉईन करा टेलिग्राम चॅनेल
@onlympscstudymaterial
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
2 804
● भारतीय संशोधन केंद्र
1. दक्षिण गंगोत्री
- Indian Antarctic Programme चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र
- स्थापना: 26 जानेवारी 1984
- बंद: 25 फेब्रुवारी 1990
2. मैत्री
- वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र
- स्थापना: जानेवारी 1989
3. भारती
- अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र
- या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते.
- स्थापना: 18 मार्च 2012
4. IndARC
- भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र
- हे केंद्र आर्क्टिक भागात आहे.
2 804
🟡 प्रश्न.1. अणूत्रिज्या व्यक्त करण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते.?
१. नँनोमीटर
२. डेसीमीटर
३. पिकोमीटर ✔
४. हेक्टामीटर
🔴 प्रश्न.2 . समुद्रातील प्रवाळ खडक हे पुढील कोणत्या संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते.?
१. अँनिलिडा संघ
२. निडारिया संघ ✔
३. आर्थोपोडा संघ
४. ईकायनोडर्माटा संघ
५. हेमिकाँर्डाटा संघ
2 804
20) तारामाशाच्या सांगाड्याच्या तुकड्यावर थोडे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास बुडबुडे निघतात,कारण..........
2 804
519. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाची(Vitamins) कमतरता शाकाहारी व्यक्तीमध्ये दिसून येते.
