ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
517. मानवी दाताच्या संचाचे वर्णन कसे करता येईल?
Anonymous voting

516. उसाच्या कणाच्या संचयामुळे श्वसन मार्ग व फुप्फुसे यांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो यास असे म्हणतात.
Anonymous voting

515. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला पाय नसणारा उभयचर वर्गातील प्राणी असे म्हणता येईल.
Anonymous voting

514. रक्त गोठण क्रियेची सुरुवात करणारा घटक कोणता?
Anonymous voting

513. खालीलपैकी कोणते प्राणी उभयचर (class amphibia) वर्गात येतात व त्यांना पाय व शेपूट असते. अ. सॅलॅमेन्डर ब. मगर क. कासव
Anonymous voting

512. अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

511. खालील रोगांपैकी जुनाट रोगांचा (Chronic Disease) किंवा तीव्र संक्रमण रोगांचा गट ओळखा. अ. प्लेग ब. देवी क. मधुमेह
Anonymous voting

510. 'मिशन इंद्रधनुष्य' जो लसीकरणाशी संबंधीत कार्यक्रम आहे. ज्या अंतर्गत सध्या भारतातील प्रत्येक राज्यात किती रोगाविरोधी संरक्षण प्राप्त आहे.
Anonymous voting

509.खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. मानवात आर.एन.ए.(RNA) हे जनुकीय घटक (Genetic Material) आहेत. ब. मानवात आर.एन.ए. प्रथिन निर्मिती करतात. क. मानवात डी.एन.ए. प्रथिन निर्मिती करतात.
Anonymous voting

508. अ. हे प्राणी असून हालचाल करत नाहीत. ब. हे प्राणी असममीत (Asymetrical) आहेत. क. या प्राण्यांच्या शरीरावर छिद्रे असतात. ●वरील तिन्ही विधान योग्य ठरविणारा पर्याय ओळखा.
Anonymous voting

507. योग्य विधान ओळखा. अ. सर्व सुक्ष्मजीव हे अदिकेंद्रकी(Prokaryotic) आहेत. ब. निल हरित शैवाल (Blue Green Algae) हे सुक्ष्मजीव आहेत.
Anonymous voting

506. टेरिडोफायटा .......... या बाबतीत जिम्नोस्पर्म पेक्षा वेगळे आहेत.
Anonymous voting

505) खालील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य विधान ने ओळखा. अ. कमला सोहोनी या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांना विज्ञान शाखेतील पी.एच.डी. प्राप्त आहे. ब. यांनी तंतुकणीकेतील (Mitochondria) सायट्रोक्रम सी चा शोध लावला.
Anonymous voting

504) पहिल्या मुद्द्यासंदर्भात दुसरी रिकामी जागा पुर्ण करा. टायलीन : अमायलेज :: पेप्सीन :.............
Anonymous voting

503. योग्य विधान ओळखा अ. मानवी शरीरात तीन ऑडीओटरी ऑसीकल्स आहेत. ब. अस्थिंच्या(Bones) अभ्यासाला सायटोलॉजी म्हणतात.
Anonymous voting

502. मुत्रपीडाद्वारे मुत्र निर्मितीच्या प्रक्रियेत ट्युब्युलार सिक्रिशन ही क्रिया कुठे घडते?
Anonymous voting

501) मुतखडा झालेल्या रुग्णास आहारात टॉमॅटो टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात ........ आहे.
Anonymous voting

SpaceX द्वारे 2 अंतराळवीरांना Internation Space Station मध्ये सोडण्यात आले. International Space Station 🛰 20 नोव्हेंबर 1998 ला हे स्टेशन पृथ्वीच्या low Eerth Orbit मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 km अंतरावर सोडण्यात आले. 🛰 हे स्टेशन 5 देशांच्या स्पेस एजन्सी मिळून सोडण्यात आले आहे 1.जपान)(JAXA) 2.अमेरिका(NASA) 3.रशिया(Roscosmos) 4.कॅनडा(CSA) 5.यूरोप(European Space Agency) SpaceX 🛸 ही जगातील पहिली खाजगी कंपनी आहे जिने Demo 2 मिशन अंतर्गत FALCON 9 रॉकेट द्वारा International Space Station मध्ये पाठवले. 🛸 Space Station मध्ये गेलेल्या 2 अंतराळवीरांची नावे 1)Doug Hurley 2)Bob Behnken FALCON 9 🚀 हे Reusable रॉकेट आहे 🚀 हे 2 स्टेज चे रॉकेट आहे 🚀 SpaceX कंपनी ने बनवले आहे.

आज संध्याकाळी विज्ञान विषयाच्या (शालेय पाठ्यपुस्तक+एनसीईआरटी+ लुसेंट+ संदर्भ ग्रंथ ) नोट्स चॅनल वर उपलब्ध करून दिले जातील.. जॉईन चॅनल https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ

● जिवाणू (bacteria) - साधारण एक पेशीय असतात - विषाणू पेक्षा आकाराने मोठे असतात - जिवाणू मध्ये केंद्रक नसते म्हणून गुणसूत्रे मुक्त असतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. - जिवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते ज्यात पेशीभित्तिका पेशीपटल तसेच पेशीरस व पेशीअंगके असतात - जिवाणू हे फायदेशीर पण असतात पण बहुतांश जिवाणू घातक असतात - पृथ्वीवर जिवाणू मानवापेक्षा जास्त काळापासून होतात जिवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात - जमिनीमध्ये खोलवर तसेच अंतराळात जगू शकतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. - एक प्रकारचा जिवाणू चंद्रावर दोन वर्ष जगण्याचा पुरावा मिळाला आहे. ● फायदेशीर जिवाणू - शिंबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जिवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीची साठी उपयोगात आणतात म्हणून रायझोबियम चा उपयोग जैविक खत करतात आणि रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात - मातीतील अझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. - लॅक्टोबॅसिलस दह्या मधील जिवाणू शरीरात पाणी पोहोचत नाही ● घातक जीवाणू - स्टॅफिलोकोकस जिवाणु खाद्यपदार्थावर वाढताना एन्टोरो टॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करते त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब उलट्या होतात - हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापराची मुदत संपली की त्यात क्लोस्ट्रिडियम जिवाणू वाढण्याची शक्यता असते - जेव्हा पदार्थावर बुरशी चढते तेव्हा त्यात मायको टॉक्झिन हे विष तयार होते - क्लोस्ट्रिडियम यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत ते विनाॅक्सी परिस्थितीत वाढतात - बर्ड फ्लू हा H5N1 या विषाणूमुळे होतो