ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
531. खालीलपैकी कोणत्या खंडात प्रसामान्य मुलद्रव्य (Normal Elements) येतात. अ. एस-खंड(S-Block) ब. पी-खंड (P-Block) क. डी-खंड (D-Block) ड. एफ-खंड (F-Block)
Anonymous voting

530. खालील रिकामी जागा पूर्ण करा. ई.ई.जी. (EEG) : हृदय (Heart) ई.सी.जी (ECG) : ..................
Anonymous voting

प्रश्न क्रमांक 529 चे पर्याय
Anonymous voting

529. जोड्या लावा रोगाचे नाव अवयव अ) नेफ्राइटीस i) यकृत (Liver) ब) हेपेटायटीस ii) वृक्क (Kidney) क) ग्रॅस्ट्रायटीस iii) जठर (Stomach) ड) डर्माटायटीस iv) त्वचा (Skin) अ ब क ड 1) iii ii i iv 2) i ii iii iv 3) ii i iii iv 4) i iii iv ii

528. थायरॉइड ग्रंथीच्या अतिक्रयाशीलतेमुळे खालील रोग होतो.
Anonymous voting

527. युग्लीना हा सजीव वनस्पती व प्राणी यांना जोडणारा दुवा आहे असे मानले जाते, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. युग्लीन वनस्पतीप्रमाणे प्रकाशसंश्लेषण करतो. ब. युग्लीनाला प्राण्याप्रमाणे पेशीभित्तिका नसते.
Anonymous voting

526. गटात न बसणारा पर्याय ओळखा.
Anonymous voting

525. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. सर्व परपोषी (Heterotropic) सजीव परजीवी आहेत. क. सर्व प्राणी परजीवी (Parasite) आहेत. ब. सर्व परजीवी सजीव परपोषी आहेत. ड. सर्व प्राणी परपोषी आहेत.
Anonymous voting

524. खालीलपैकी कोणता जीवाणूचा प्रकार अॅन्टीबायोटिक्स निर्माण करतो.
Anonymous voting

523. वनस्पतींच्या पानात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ऊती असतात.
Anonymous voting

522. सस्तन प्राण्यातील लाल रक्त पेशीत (RBC) खालील घटक नसतात. अ. केंद्रक (Nucleus) ब. डी.एन.ए. क. तंतुकणिका (Mitochondria)
Anonymous voting

521. स्पायनल कॉर्डच्या छिद्राला काय म्हणतात, ज्यामध्ये सी.एस.एफ.(CSF) हा द्रव असतो.
Anonymous voting

●●चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर●● √ कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश एकीकडे आणि चीन एकीकडे असं चित्र बघायला मिळत आहे. √ अशातच चीनने त्यांचं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर (Unmanned Helicopter) तयार केलं आहे. √ तर हे हेलिकॉप्टर खासकरून पठारी भागांमध्ये गुप्तहेरी करेल. √ तसेच हे अत्याधुनिक मानवरहित हेलिकॉप्टर भारताशी जुळलेल्या सर्व सीमांवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून चीन आकाशातूनही सीमांवर लक्ष देऊ शकेल. √ या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव AR500C आहे. √ हे चीनची सरकारी कंपनी एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने तयार केलं आहे. √ कंपनीने पूर्व चीनच्या जियांसी प्रांतातील पोयांगमध्ये पहिल्यांदा याची ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी ठरली. √ तर यात शस्त्रास्त्रे लावली गेली तर हे हेलिकॉप्टर हल्लाही करू शकतं. √ कार्गो डिलीव्हरी करू शकतो. √ तसेच शत्रूच्या टार्गेटची ओळख पटवण्यातही हे सक्षम आहे. √ तसेच हे हेलिकॉप्टर परमाणू आणि रासयनिक लिकेजची देखील माहिती देतं. √ हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 6700 मीटर म्हणजे 21981 फूट उंचीपर्यत उड्डाण घेऊ शकतं. √ याची जास्तीत जास्त गति 170 किलोमीटर प्रतितास आहे. तर याचं वजन 500 किलोग्रॅम आहे. √ AVIC टेक्नॉलॉजी डिरेक्टर आणि हे हेलिकॉप्टर तयार करणारे सायंटिस्ट फॅंग योगंहोंग यांनी सांगितले की, हे मानवरहित हेलिकॉप्टर पूर्णपणे डिजिटल आहे. √ हे आपोआप टेकऑफ आणि लॅंडिंग करू शकतं. √ तर हे चीनचं पहिलं हेलिकॉप्टर पठारी परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. √ फॅग योंगहोंग यांनी सांगितले की, आम्ही या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. √ यात चीनमधील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तीशाली इंजिन लावण्यात आलं आहे. अधिक नोट्स व अभ्यास साहित्यासाठी आजच जॉईन करा टेलिग्राम चॅनेल @onlympscstudymaterial ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

sticker.webp0.29 KB

● भारतीय संशोधन केंद्र 1. दक्षिण गंगोत्री - Indian Antarctic Programme चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र - स्थापना: 26 जानेवारी 1984 - बंद: 25 फेब्रुवारी 1990 2. मैत्री - वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र - स्थापना: जानेवारी 1989 3. भारती - अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र - या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते. - स्थापना: 18 मार्च 2012 4. IndARC - भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र - हे केंद्र आर्क्टिक भागात आहे.

🟡 प्रश्न.1. अणूत्रिज्या व्यक्त करण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते.? १. नँनोमीटर २. डेसीमीटर ३. पिकोमीटर ✔ ४. हेक्टामीटर 🔴 प्रश्न.2 . समुद्रातील प्रवाळ खडक हे पुढील कोणत्या संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते.? १. अँनिलिडा संघ २. निडारिया संघ ✔ ३. आर्थोपोडा संघ ४. ईकायनोडर्माटा संघ ५. हेमिकाँर्डाटा संघ

20 पैकी तुमचे एकूण किती बरोबर आहेत....????
Anonymous voting

20) तारामाशाच्या सांगाड्याच्या तुकड्यावर थोडे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास बुडबुडे निघतात,कारण..........
Anonymous voting

519. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाची(Vitamins) कमतरता शाकाहारी व्यक्तीमध्ये दिसून येते.
Anonymous voting

518. खालीलपैकी कोणता संप्रेरक उंची वाढण्यासाठी गरजेचा आहे.
Anonymous voting