2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
#Sci
🔴 गॅमा किरण 🔴
✍उदासीन असतात
✍अतिसूक्ष्म तरंगलांबी असलेले विद्युत चुंबकीय प्रोटॉन होय
✍वस्तुमान शून्य असते
✍वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो
✍आयनन शक्ती खूपच कमी असते
✍भेदन शक्ती खूप जास्त असते
✍विद्युत व चुंबकीय क्षेत्र चा काहीच परिणाम होत नाही
✍अनुअंक व अनुवस्तुमान मध्ये कसलाही बदल होत नाही
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
हिमोसायनीन या श्वसन रंग द्रव्या मध्ये अशुद्ध रक्ताचा रंग कसा असतो?
2 804
🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे
१. दादाभाई नवरोजी
२. मॉरीस डी मॉरीस
३. जेके मेहता
४. वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-
जनक मेहबूब उल हक)
🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते?
१. सापेक्ष दारिद्र्य✅✅
३. निरपेक्ष दारिद्र्य
२. नागरी दारिद्र्य
४. शहरी दारिद्र्य
🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही
१. कॉलरा
२. विषम ज्वर
३. खरुज
४. इसब
५. वरीलपैकी एकही नाही✅✅
🔰 चारकोल म्हणजे काय ?
१. लोणारी कोळसा ✅✅
२. दगडी कोळसा
३. कच्चा कोळसा
४. खाणीतील कोळसा
🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते?
1. १७००✅✅
2 १८००
३. १५००
4. १२००
🔰 पेलाग्रा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?
१. क
२. ई
३. ड
४. वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-
पेला ग्ररोग्य ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)
2 804
📌 डेंग्यू हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन - 1, 2 या ______ होतो❓
2 804
🔴 Thermals Expansion ( औष्णिक प्रसरण ) 🔴
◾️ पदार्थ जेंव्हा तापतो त्यावेळी त्याचे पार्टिकल्स हे विस्थापित होतात व जास्त जागा व्यापतात यालाच औष्णिक प्रसरण असे म्हणतात
◾️ बरोबर याच्या उलट जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा ते परत आहे त्या स्थितीत येतात
◾️या कारणामुळे उन्हाळ्याच्या स्थितीत आयफेल टॉवर ची उंची 15 सेंटिमीटर ने वाढते
2 804
#Sci
🔴प्रत्यावर्ती विद्युतधारा🔴
✍दिशा व परिमाण बदलत राहतात
👉घरघुती उपकरणात वापरतात
✍वारंवारता 50 Z आहे
👉बहुतांश ऊर्जा निर्मित केंद्रात निर्मीती
✍विद्युत शक्ती मध्ये कोणतीही घट न होता लांब अंतरावर पोहचवता येते
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
#Sci
🔴 वारंवारता 🔴
✍जास्त कडून कमिकडे क्रम
🔳जांभळा
🔳पारवा
🔳निळा
🔳हिरवा
🔳पिवळा
🔳नारंगी
🔳लाल
📌सर्वात जास्त:-जांभळा
📌सर्वात कमी:-लाल
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
