ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
वनस्पती शास्त्राची जागतिक परिषद दर......वर्षानी भरवली जाते.
Anonymous voting

मानवी शरीरात जवळजवळ ........किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ❓
Anonymous voting

लाल रक्त पेशी चा आकार कसा असतो ❓
Anonymous voting

फिलारियासिस ची रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे ❓
Anonymous voting

फुप्फुसाचे मुख्य कार्य कोणते ❓
Anonymous voting

प्रत्येक मनुष्यद्वारे दररोज सरासरी शासनाद्वारे किती हवा शोषण केली जाते ❓
Anonymous voting

🔴 इंडोसलफॉन ________ चे उदाहरण आहे ❓
Anonymous voting

🔴 मिनीमाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक __________ हा आहे ❓ --------------
Anonymous voting

🔴 मिनीमाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक __________ हा आहे ❓ --------------
Anonymous voting

🌻 अणू इलेक्ट्रॉनिक गमावल्यामुळे च्या मुलद्रव्याची धन आयन तयार होतात त्यांना____________ म्हणतात ❓
Anonymous voting

🌻 दोन अणूंना आयसोबार (Isobar) म्हणतात जर _____________❓
Anonymous voting

🌻 दूरदृष्टीता _________ भिंगाचा चष्मा वापरून दूर करता येते ❓
Anonymous voting

🌻 एक ग्रॅम सोने पासून _______ मीटर लांबीची तार काढता येते ❓
Anonymous voting

🤔 हिरा हा धातू _______ असतो व ________असतो ❓
Anonymous voting

🌻 आधुनिक आवर्तसारणी मध्ये ॲक्टिनाइड लँथेनाइड ही श्रेणी कोणत्या खंडामध्ये येते ❓
Anonymous voting

🔴 ज्या मूलद्रव्यांच्या अनु तील बाह्यतम कक्षा सह सर्व कक्षा पूर्ण भरलेले असतात त्यांना ____________ मूलद्रव्य म्हणतात ❓
Anonymous voting

🔴 खाण्याचा सोडा _______❓
Anonymous voting