ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
sticker.webp0.32 KB

#Sci 🔴 गॅमा किरण 🔴 ✍उदासीन असतात ✍अतिसूक्ष्म तरंगलांबी असलेले विद्युत चुंबकीय प्रोटॉन होय ✍वस्तुमान शून्य असते ✍वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो ✍आयनन शक्ती खूपच कमी असते ✍भेदन शक्ती खूप जास्त असते ✍विद्युत व चुंबकीय क्षेत्र चा काहीच परिणाम होत नाही ✍अनुअंक व अनुवस्तुमान मध्ये कसलाही बदल होत नाही जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB

मानवामध्ये लाळ उत्पादक ग्रंथी ची कोणती जोडी असत नाही?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

हिमोसायनीन या श्वसन रंग द्रव्या मध्ये अशुद्ध रक्ताचा रंग कसा असतो?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

Antibody तयार करण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या पेशीचे आहे?
Anonymous voting

🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे १. दादाभाई नवरोजी २. मॉरीस डी मॉरीस ३. जेके मेहता ४. वरीलपैकी एकही नाही✅✅ (स्पष्टीकरण:- जनक मेहबूब उल हक) 🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते? १. सापेक्ष दारिद्र्य✅✅ ३. निरपेक्ष दारिद्र्य २. नागरी दारिद्र्य ४. शहरी दारिद्र्य 🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही १. कॉलरा २. विषम ज्वर ३. खरुज ४. इसब ५. वरीलपैकी एकही नाही✅✅ 🔰 चारकोल म्हणजे काय ? १. लोणारी कोळसा ✅✅ २. दगडी कोळसा ३. कच्चा कोळसा ४. खाणीतील कोळसा 🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते? 1. १७००✅✅ 2 १८०० ३. १५०० 4. १२०० 🔰 पेलाग्रा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ? १. क २. ई ३. ड ४. वरीलपैकी एकही नाही✅✅ (स्पष्टीकरण:- पेला ग्ररोग्य ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)

sticker.webp0.32 KB

📌 हत्तीरोग हा ________ डासाच्या मादी मुळे होतो ❓
Anonymous voting

📌 डेंग्यू हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन - 1, 2 या ______ होतो❓
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

🔴 Thermals Expansion ( औष्णिक प्रसरण ) 🔴 ◾️ पदार्थ जेंव्हा तापतो त्यावेळी त्याचे पार्टिकल्स हे विस्थापित होतात व जास्त जागा व्यापतात यालाच औष्णिक प्रसरण असे म्हणतात ◾️ बरोबर याच्या उलट जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा ते परत आहे त्या स्थितीत येतात ◾️या कारणामुळे उन्हाळ्याच्या स्थितीत आयफेल टॉवर ची उंची 15 सेंटिमीटर ने वाढते

sticker.webp0.32 KB

#Sci 🔴प्रत्यावर्ती विद्युतधारा🔴 ✍दिशा व परिमाण बदलत राहतात 👉घरघुती उपकरणात वापरतात ✍वारंवारता 50 Z आहे 👉बहुतांश ऊर्जा निर्मित केंद्रात निर्मीती ✍विद्युत शक्ती मध्ये कोणतीही घट न होता लांब अंतरावर पोहचवता येते जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB

#Sci 🔴 वारंवारता 🔴 ✍जास्त कडून कमिकडे क्रम 🔳जांभळा 🔳पारवा 🔳निळा 🔳हिरवा 🔳पिवळा 🔳नारंगी 🔳लाल 📌सर्वात जास्त:-जांभळा 📌सर्वात कमी:-लाल जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB

मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या गटात मोडतात?
Anonymous voting