8 925
订阅者
-624 小时
-267 天
-6630 天
帖子存档
8 925
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
History Lecture Scheduled :
Topic - : 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास
Date : 22 April 2024
Time : 6"30pm @MissionCombined
8 925
Repost from Revisers Initiative
सरनामा सर्वात मूल्यवान भाग,राज्यघटनेचा आत्मा,राज्यघटनेची गुरुकिल्ली,राज्यघटनेत बनवलेले रत्न...या शब्दात सरनाम्याचे महत्व कुणी स्पष्ट केले आहे ?
8 925
Repost from Revisers Initiative
🌸भोवताली दाटला
अंधार दुःखाचा जरी,..
सूर्य सत्याचा उद्या
उगवेल आहे खात्री,..
तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे...
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे....
Good Morning Warrior's😍
Have A Productive Day👍
8 925
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+1
काल झालेल्या CDS 1 2024 मध्ये Current चे प्रश्न जे आपल्या Rapid Current Revision Batch मधुन Solve करता येत होते.👆👆
या Exam मध्ये एकुण Current चे 17 प्रश्न आले होते त्यातील 12 प्रश्न आपल्या Batch मधील Short Notes , Audio Lectures आणि Oneliner मधून cover होत आहेत.
For Batch Details and Admission @Mrahulkumar
@MissionCombined
8 925
Repost from Revisers Initiative
प्रत्येक गोष्ठीला स्थळ आणि काळानुसार वेगवेगळे Aspects असतात. त्यामुळे कोणत्याही एकांतिक मताचा आग्रह धरु नये. (जैन दर्शनाचा मुलभूत सिद्धांत ज्याला स्यादवाद/अनेकान्तवाद असे म्हणतात)😍👍
8 925
Repost from Revisers Initiative
▪︎लवके- ऊर्जा कारखाने
▪︎गाॅल्गी काय- पेशीचा रासायनिक कारखाना
▪︎लयकारीका- आत्मघाती पिशव्या,उध्वस्त करणारे पथक
▪︎पेशीपटल- प्रथिनांचे हिमनग
8 925
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
History Lecture Scheduled :
Topic - 1.3 :प्रबोधन काळ
1.3.1 - सामाजिक-सांस्कृतिक बदल
1.3.2 - सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी
- 1.4 वसाहतशासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था
Date : 20 April 2024
Time : 6"30pm @MissionCombined
8 925
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लोकसत्ता चतुरंग - शिक्षणातील वाढती डिजिटल दरी !
#Current #Essay #Interview
@MissionCombined .pdf
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
