ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 925
Подписчики
-624 часа
-267 дней
-6630 день
Архив постов
History Lecture Scheduled : Topic - : 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास Date : 22 April 2024 Time : 6"30pm @MissionCombined

सरनामा सर्वात मूल्यवान भाग,राज्यघटनेचा आत्मा,राज्यघटनेची गुरुकिल्ली,राज्यघटनेत बनवलेले रत्न...या शब्दात सरनाम्याचे महत्व कुणी स्पष्ट केले आहे ?
Anonymous voting

#Spectrum Facts.
#Spectrum Facts.

🌸भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,.. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,.. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे... माणसाने माणसाशी माणसासम वागणे.... Good Morning Warrior's😍 Have A Productive Day👍

काल झालेल्या CDS 1 2024 मध्ये Current चे प्रश्न जे आपल्या Rapid Current Revision Batch मधुन Solve करता येत होते.👆👆 या Exam
+1
काल झालेल्या CDS 1 2024 मध्ये Current चे प्रश्न जे आपल्या Rapid Current Revision Batch मधुन Solve करता येत होते.👆👆 या Exam मध्ये एकुण Current चे 17 प्रश्न आले होते त्यातील 12 प्रश्न आपल्या Batch मधील Short Notes , Audio Lectures आणि Oneliner मधून cover होत आहेत. For Batch Details and Admission @Mrahulkumar @MissionCombined

photo content
+9

Live Session :👇 Exam : Stress, Inactivity & Strategy By, Dr. Santosh More (CO)

Hi

Live Session :👇 Exams : Stress, Inactivity & Strategy @ 7.00 pm Platform @MPSC Decoded👍👍

Share this with your friends👆

photo content

प्रत्येक गोष्ठीला स्थळ आणि काळानुसार वेगवेगळे Aspects असतात. त्यामुळे कोणत्याही एकांतिक मताचा आग्रह धरु नये. (जैन दर्शनाचा मु
प्रत्येक गोष्ठीला स्थळ आणि काळानुसार वेगवेगळे Aspects असतात. त्यामुळे कोणत्याही एकांतिक मताचा आग्रह धरु नये. (जैन दर्शनाचा मुलभूत सिद्धांत ज्याला स्यादवाद/अनेकान्तवाद असे म्हणतात)😍👍

▪︎लवके- ऊर्जा कारखाने ▪︎गाॅल्गी काय- पेशीचा रासायनिक कारखाना ▪︎लयकारीका- आत्मघाती पिशव्या,उध्वस्त करणारे पथक ▪︎पेशीपटल- प्रथिनांचे हिमनग

History Lecture Scheduled : Topic - 1.3 :प्रबोधन काळ       1.3.1 - सामाजिक-सांस्कृतिक बदल      1.3.2 - सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी - 1.4 वसाहतशासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था Date : 20 April 2024 Time : 6"30pm @MissionCombined

photo content

photo content

photo content

photo content

लोकसत्ता चतुरंग - शिक्षणातील वाढती डिजिटल दरी ! #Current #Essay #Interview @MissionCombined .pdf