8 866
订阅者
-524 小时
-197 天
-9630 天
帖子存档
8 866
भारताच्या न्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा ,बोलण्याचा अधिकार आहे ?
अ) लोकसभा
ब) राज्यसभा
क) संसदेची संयुक्त बैठक
ड) संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही
8 866
खालीलपैकी कोणते विधान / विधाने योग्य आहेत ?
अ) राज्यघटनेच्या कलम 342 नुसार अँग्लो-इंडियन याची व्याख्या दिलेली आहे.
ब) अँग्लो-इंडियन साठी लोकसभा आणि राज्य विधानसभा मध्ये असलेले आरक्षण 103 व्या घटनादुरुस्ती अधिनियम द्वारे थांबवण्यात आले आहे.
8 866
पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद निर्माण झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत आणि कोणाकडे यासंबंधी दाद मागावी लागते ?
8 866
महाराष्ट्रातील महानगरपालिका संबंधी खालील विधाने लक्षात घ्या :
अ) इमारतीच्या संबधी नियम बनवणे आणि ते अंमलात आणणे याची जवाबदारी महानगरपालिका ची असते
ब) महानगरपालिका ने घेतलेला कोणताही निर्णय राज्य शासन फिरवू शकत नाही
8 866
खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत
अ) 1880 चा लॉर्ड रिपन च्या ठरवास स्थानिक शासनाची सनद मानले जाते.
ब) बलवंतराय मेहता समिती अहवालात ग्रामसभेचा अधिकृतपणे उल्लेख करण्यात आला आहे
क) बलवंतराय मेहता समितिच्या शिफारशी नुसार जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेत असू नये
8 866
खालील विधाने लक्षात घ्या :
अ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसुचितील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो.
ब) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदच्युती राज्यपाल करतो .
Note the following statements:
A) The State Human Rights Commission can only inquire into human rights violations on the subject matter of the State.
B) The Governor removes the Chairman and members of the State Human Rights Commission.
8 866
योग्य कथन ओळखा :
अ) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.
ब) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवलयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणुकांसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.
Identify the correct statement:
A) The Election Commission of India was established on 26th November 1949.
B) The Election Commission of India, in collaboration with the United Nations and the Commonwealth Secretariat, provides experts and observers for elections in other nations.
8 866
चक्रनारायन नेहा भास्कर ( STI & ASO 2021)
यांना कोणी ओळखत असेल तर plz
9763727844 या नंबर वर contact
करा plz🙏🙏🙏
8 866
राज्यसेवा Mains
By @Mpscdecoded
An Initiative by
Sudarshan Jaybhay
and Rahul Madane
(Authors)
(GsDecoded, Current Crux)
Contact for Admissions : @Mrahulkumar8 866
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
🛑शासन निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणा-या पदभरतीच्या अनुषंगाने संबंधित पदासाठी जर प्रतिक्षायादी ठेवण्यात येत असेल तर प्रतिक्षायादीतील उमेदवारांची मागणी, प्रतिक्षायादीचा वैधता कालावधी संपण्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
8 866
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
2.3 सहकार Sample Notes
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा
GS-4 Economics Revision batch पूर्ण झाली.
Economics या विषयावरील प्रश्न निश्चितच चांगल्या प्रकारे सोडवता येतील.
Mission623 🔥🔥
👉 Recorded Audios & Micronotes available आहेत
For Admission cont. on
@RSmainsGS4
