es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 866
Suscriptores
-524 horas
-197 días
-9630 días
Archivo de publicaciones
पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

भारताच्या न्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा ,बोलण्याचा अधिकार आहे ? ) लोकसभा ) राज्यसभा ) संसदेची संयुक्त बैठक ) संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान / विधाने योग्य आहेत ? ) राज्यघटनेच्या कलम 342 नुसार अँग्लो-इंडियन याची व्याख्या दिलेली आहे. ) अँग्लो-इंडियन साठी लोकसभा आणि राज्य विधानसभा मध्ये असलेले आरक्षण 103 व्या घटनादुरुस्ती अधिनियम द्वारे थांबवण्यात आले आहे.

पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद निर्माण झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत आणि कोणाकडे यासंबंधी दाद मागावी लागते ?
Anonymous voting

☝️☝️☝️☝️☝️☝️

पर्यायी उत्तरे
Anonymous voting

महाराष्ट्रातील महानगरपालिका संबंधी खालील विधाने लक्षात घ्या : ) इमारतीच्या संबधी नियम बनवणे आणि ते अंमलात आणणे याची जवाबदारी महानगरपालिका ची असते ) महानगरपालिका ने घेतलेला कोणताही निर्णय राज्य शासन फिरवू शकत नाही

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत ) 1880 चा लॉर्ड रिपन च्या ठरवास स्थानिक शासनाची सनद मानले जाते. ) बलवंतराय मेहता समिती अहवालात ग्रामसभेचा अधिकृतपणे उल्लेख करण्यात आला आहे ) बलवंतराय मेहता समितिच्या शिफारशी नुसार जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेत असू नये

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालील विधाने लक्षात घ्या : ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसुचितील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो. ) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदच्युती राज्यपाल करतो . Note the following statements: A) The State Human Rights Commission can only inquire into human rights violations on the subject matter of the State. B) The Governor removes the Chairman and members of the State Human Rights Commission.

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

योग्य कथन ओळखा : ) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. ) संयुक्त राष्ट्रे राष्ट्रकुल सचिवलयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणुकांसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ निरीक्षक उपलब्ध करून देतो. Identify the correct statement: A) The Election Commission of India was established on 26th November 1949. B) The Election Commission of India, in collaboration with the United Nations and the Commonwealth Secretariat, provides experts and observers for elections in other nations.

चक्रनारायन नेहा भास्कर ( STI & ASO 2021) यांना कोणी ओळखत असेल तर plz 9763727844 या नंबर वर contact करा plz🙏🙏🙏

वनरक्षक_भरती_जाहिरात_2019.pdf5.64 KB

राज्यसेवा Mains By @Mpscdecoded An Initiative by Sudarshan Jaybhay and Rahul Madane (Authors) (GsDecoded, Current Crux) Conta
राज्यसेवा Mains By @Mpscdecoded An Initiative by Sudarshan Jaybhay and Rahul Madane (Authors) (GsDecoded, Current Crux) Contact for Admissions : @Mrahulkumar

🛑शासन निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणा-या पदभरतीच्या अनुषंगाने संबंधित पदासाठी जर प्रतिक्षायादी ठेवण्यात येत असेल तर प्रतिक्षायादीतील उमेदवारांची मागणी, प्रतिक्षायादीचा वैधता कालावधी संपण्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

Kakurle Rushali Eknath (STI 2021 & ASO 2021).....kahi contact asel tr plz DM @Pranoti78

2.3 सहकार Sample Notes ⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-4 Economics Revision batch पूर्ण झाली. Economics या विषयावरील प्रश्न निश्चितच चांगल्या प्रकारे सोडवता येतील. Mission623 🔥🔥 👉 Recorded Audios & Micronotes available आहेत For Admission cont. on @RSmainsGS4