ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 866
订阅者
-524 小时
-197
-9630
帖子存档
☝️☝️☝️☝️☝️

💫💫मराठी English Themed Essay💫💫 राज्यसेवा final result मध्ये descriptive मधील  १-१ मार्क तुम्हाला class २ वरून class १ आणि merit list मध्ये आणू शकतो मागल्या वर्षी 150 विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानंतर आणि नोट्स मधील विषय परीक्षेत आल्यानंतर दुसरी बॅच ! बॅचची वैशिष्ट्ये : 👉 Quality notes 👉 Detailed bilingual discussion on probable topics 👉Audio Recorded स्वरूपात उपलब्ध 👉5 dynamic topic notes and 7 static topic notes 👉 Precise and translation notes and lecture 👉 Dynamic topic live discussion 👉 कमी दिवसात English vocabulary, writing सुधारण्यासाठी Tips संविधान दिनानिमित्त विशेष सूट कोर्स फीज - रूपये ६५० सवलत शुल्क - रूपये ४९५ (संविधाना मधील एकुण कलमे) Run by Himanshu Tembhekar UPSC 2020 Interview, Essay all India Topper 📞Contact @amindhealer प्रवेश प्रक्रिया : 9404586596 वर  phonepay/gpay करून त्याचा screenshot @amindhealer वर पाठवा.

STI2020/2021 ASO2020/2021 ExcisePSI2020 यातील सर्व पास झालेल्या अधिकारी यांना एक विनंती आहे , यातील कोणत्याही एका पदावर तुमची निवड झाली असेल व तुम्ही इतर पदाची पण मुख्य परीक्षा दिली असेल व त्या पदासाठी सध्या इच्छुक नसाल तर , इतर पदाच्या general waiting list मध्ये जाऊन opting out करू शकता, जर तुम्ही दुसऱ्या पदासाठी इच्छुक नसाल तर, माझा रँक खूप खाली आहे , इथपर्यंत यादी येणार नाही असा विचार न करता opting out करू शकता, जेणे करून post repeat होणार नाहीत, थोडं विचार करा योग्य वाटलं तर opting out करा इतर यादीतून - एक waiting list मध्ये असलेला तुमचाच मित्र...

photo content

The Real Hero तीर्थस्वरूप सुनिलभाऊ तुला साष्टांग दंडवत, कालपासून हर्षु चे कौतुक होत आहे, खरच खुप मोठी परीक्षा पास केली हर्षु ने तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे, परिवारातील सदस्य सोडुन इतर लोकांनी पण तिचे स्टेट्स ठेवले, तिचे कौतुक केले अभिमान वाटावा अशी कामगिरी केली हर्षु ने त्यात दुमत असण्याचे कारण नाहीच, पण माझ्या मते माझ्यासाठी रिअल हिरो तुच आहे रे, हर्षु चे कौतुक करावे तितके कमीच पण तुला कस दुर्लक्षित करता येईल, मला भाऊ म्हणुन तुझा जास्त अभिमान वाटतो, फक्त हे आज हर्षु चे निमित्याने माझे मन मोकळे करीत आहे, पण हे खुप दिवसापासून म्हणजे बालपणापासून मनात असलेल्या भावना आज बाहेर निघत आहे, त्याला निमित्त हर्षु आहे,, किती बिनधास्त जीवन जगतो रे तु, कुठलीच काळजी नाही, बिलकुल नो टेंशन वाली जिंदगी जगला तु, तसेही आपण खेडूतच म्हणा कारण 35 वर्षाअगोदरचे आणि आजचे जीवन आपण तसेच जगत आहो , इतर लोक पिझ्झा, बर्गर वर गेलेत पण आपण सर्व भाऊ एकत्रित जमलो तर आपली आवडती डिश कोणती म्हटल तर कच्चा चिवडा च , आपण नाही बदललो, तीच मस्ती, तीच मौज, तोच आपलेपणा कुठेही एकमेकाप्रती द्वेष,आकस, राग नाही आणि भावाभावात -झगडा नाही, कारण त्याच क्रेडिट बाबांना आहे,त्यांनी झगडा करावं यासाठी काही इस्टेटच ठेवली नाही 😀😀😀 पण त्याची खंत ही नाही, कारण आपण ज्या पद्धतीने जीवन जगलो त्यात पैसा हा तितका महत्वाचा नाही वाटला पैसे असले तर जीवन जगणे थोडे सोपे जाते इतकेच, बाकी खुप काही फरक पडतो अस काही वाटल नाही, आज हर्षु चे selection झाले तेव्हा जेवढा आनंद मला झाला, त्यापेक्षाही जास्त आनंद मला 1993 ला तुला ऑर्डर मिळाला तेव्हा झाला होता, कारण त्या वेळेस तुला नोकरीची नितांत गरज होती, तो दिवस जशाच्या तसा आजही आठवतो मला, खुप लोकांना मी अस बोलतांना बघतो की जुने दिवस किती छान होते पण मला नाही आवडत ते दिवस, कारण त्या वयात जी मौज आणि जो आनंद घेण्याचा असतो तो आपल्या ला नाही घेता आला, पण आज ऊशिरा का होईना जल्लोष करण्याची संधी आपली मुले आपल्याला देत आहे,, असो मी काहीतरी आपलच लिहीत बसलो, अरे तु आज एका क्लास 2 ऑफिसर चा वडील झाला रे, तु कोण एक बस कंडक्टर , तु जिंकलास, तुझा अभिमान वाटतो, कारण अभ्यास, हुशारी याचा आणि आपला काहीही संबंध नसताना, आणि मुलगी म्हणजे श्राप की काय अश्या काळात हर्षु चा जन्म झाला असताना आणि तिच्यापेक्षा लहान भाऊ "सुमेध,चे रुपाने असताना तु हर्षु ला तुझ्या तुटपुंज्या पगारात तिने जे शिक्षण मागितले ते तु देलास,त्याचा कधीही बाऊ केला नाही किंवा कोणाकडे पाहून त्यांचा हेवा केला नाहीस,फक्त आपण आपल जीवन आपल्या परस्थिती नुसार जगायचं हेच आपल्याला आपल्या आई बाबा नी शिकविल तु प्रामाणिक पने त्यांचा आदर्श घेऊन तेच केला,मी मघाशी म्हटल्या प्रमाणे बाबांनी जरी इस्टेट ठेवली नसेल तरी पुण्य कमवुन ठेवले, जे तुझ्या हार्ड अटॅक चे वेळी तुला आणि माझ्या ब्रेन सारख्या पुनर्जन्म चे ऑपरेशन चे वेळेस मला कामी पडले असेच म्हणावे लागेल सुमेध नी काल एक पोस्ट केली त्यात हर्षुचा संघर्ष त्याने लिहिला आणि खर आहे त्याने तो जवळुन बघितला, पण मी तुझा संघर्ष बघितला आहे,,हर्षु आणि सुमेध दोघेही एकाच वेळेस बाहेर शिक्षण घेत असताना तुला पैशाची चणचण होत होती पण त्या वेळेस कोणासमोर हात परविण्यापेक्षा तु अहेरी येथील घर भाड्याने देऊन कोत्तुर ला किरायाची रुम करुन तिथे दुकान सुरू केले आणि आपल्या आर्थिक परस्थिती चा सामना स्वतः केलास ,, काल पण जेव्हा तुला कळले की हर्षु चे selection झाले तर दुसरे कोणी असते तर त्यांनी सुट्टी घेऊन सेलिब्रेशन केल असत पण तु Deuty Is beuty म्हणत मुलचेरा- अहेरी आपल्या Deuty वर गेला, कुठेही रुबाब नाही,तोरा नाही की खुप मोठ झाल्याच दिखावा नाही ,मला नंदुभाऊ म्हणे की पहा रे म्हणे सुनीलभाऊ ला माहीत झाल्यावर पण तो Deuty ला गेला म्हणे, इतक माहीत झाल्यावर दुसरा कोणी असता तर सुट्टीचा अर्ज टाकून एन्जॉय केल असत म्हणे मी म्हटलो तो तसाच आपल्या सारखाच राहील तुझा संघर्ष, तुझी मेहनत, तुझा संकल्प तुला एका ऑफिसर चे वडील बनवुन गेला पण आम्हा भावंडांसाठी तु तोच सुनिलभाऊ आहे आणि रहाशिल, आणि तुझ्यासाठी पण आम्ही तेच रहाणार याची पूर्ण खात्री आहे आज एवढंच सांगतो पाच भावात तु तिसरा म्हणजे पांडवांच्या नंबर प्रमाणे तु अर्जुन पण आजच्या दिवशी तुला जे मिळालं ते तुझ्या भीपराक्रमानेच ,, तु असाच रहा आम्हाला असाच बरा वाटतो माझा रिअल हिरो तुच (वहिनीचा उल्लेख मुद्दाम केला नाही कारण हा पूर्णविराम नाही,,)

Anita Chouhan Shital Phalke Tanuja Maskare Ankita Abnave Ya paiki koni olkhich  asel tr please kalwa ..please...yana 2020..2021STI milali ah...m STI 2021 mdhe 4th waiting aahe. Pranita 7057102081

☝️☝️

+2
Session 01 कायदे : 1773,1784,1813,1833,1853,1858 #Ujalani

☝️☝️☝️ contact 9762120407

खालील पैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?
Anonymous voting

...
Anonymous voting

भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते, त्यासाठी घटनादुरुस्ती ----------द्वारे मंजूर होणे आवश्यक असते. 1) लोकसभेचे दोन तृतीयांश बहुमत 2) लोकसभेचे तसेच राज्यसभेचे दोन तृतीयांश 3) लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही दोन तृतीयांश बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता 4) लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही साध्या बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता

राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ , सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटणेतील कोणत्या कलमात समाविष्ठ आहेत ?
Anonymous voting

खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
Anonymous voting

तुमचं ह्या वर्षी कुठल्याही पोस्ट वर selection झाल असेल आणि तुम्हाला तुमची success story (struggle) मोजक्या शब्दांत मांडायच असेल तर मला पाठवू शकता @Sudarshanjaybhay. नवीन मुलांना तसेच वर्षानु वर्षे struggle करणाऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ....

For admission - @RSMainsGS4

⭕️ GS-4 Economics चा Syllabus जवळपास पूर्ण झाला आहे. फक्त Agro-Economy बाकी आहे. तो topic सुद्धा उद्या पूर्ण होईल. ➡️ जर तुम्हांला 105 मार्कांचा विषय कमी वेळात पूर्ण करायचा असेल तर नक्कीच प्रवेश घ्या. ➡️ Recorded Audio Lectures आणि Micro Notes मिळतील Fees : 1400 रू ✅ ही Objective ची last mains आहे. त्यामुळे आपले 100% efforts देऊ. #Mission_623 🔥 ✅ Demo notes 👇👇 https://t.me/umedmpsc/2443 https://t.me/umedmpsc/2451Demo Lectures 👇👇 https://t.me/umedmpsc/2450 https://t.me/umedmpsc/2456

#अपयशा कडून यशा कडे..... 2 दिवस झाले ढीगभर हार,पुष्पगुच्छ, पेढ्यांचे box हे सर्व सुरु आहे...मला पण खूप भारी वाटतंय...कारण काय तर तो मानसम्मान,सत्कार,भाषणं...कुणाला न आवडणार..... पण या मागची side कुणालाच न माहित असणारी...सर्वांना वाटतं असेल की किती छान life झाली सागर ची...पण 23 nov दुपार पर्यंत मी एक अपयशी मुलगा,ज्याच्या कडे ना कुठली चांगली degree,ना कुठला plan-B...यश भेटलं तर सर्व जण पाठ थोपटतात...पण जर नसत भेटलं तर.....न विचार केलेलाच बरा... मला 2 दिवसां अगोदरची life आठवते...हातात काहीच नसल्यावर ज्याला पुण्याहून घरी यायची लाज वाटते...घरचे काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,गावातली मंडळी काय म्हणतील...याच विचाराने बिचारा पुण्यातच मनाविरुद्ध सर्व सण साजरे करतो...समजून घेत जा रे त्यांना पण..खूप वाईट परिस्थितीत तो जगत असतो..आणि 1-2 मार्कंनी ज्यांची post जाते म्हणजे ते आमच्या पेक्षा कमी हुशार असतात असं नाही,त्यांची पण वेळ येणार असते...पण योग्य वेळ आली की सगळं भेटते... फक्त या नंतर ज्यांना यात यश आलं नाही- त्यांना सम्मान द्या...एकदा त्यांची पण पाठ अभिमानाने थोपाटा,2 शब्द त्यांनाही चांगले बोला,त्याच्या परिश्रमाच कौतुक करा...बघा नक्की ते पण तुमचं नाव,गावाचं नाव घडवतील...फक्त ते 2 शब्द__ Sagar parihar (STI 2021)

Hello sir Me Dilip Rathod Me aso 2021 la waiting madhye aahe , khalil candidate je STI 2021 la select zalet te jr konachya olkhiche astil tr plz mala kalva 1. Solanki Sachin Madhukar 2. Jadhav Vaibhav Appa Dilip Rathod :- 8275521739