ch
Feedback
INSIGHT MIRROR

INSIGHT MIRROR

前往频道在 Telegram

MPSC आयोजित वेगवेगळ्या : :: स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज :: तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय आणि निकाल प्रक्रिया या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त आणि फक्त INSIGHT MIRROR वर - आजम शेख

显示更多

📈 Telegram 频道 INSIGHT MIRROR 的分析概览

频道 INSIGHT MIRROR (@insightmirror) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 92 069 名订阅者,在 教育 类别中位列第 1 566,并在 印度 地区排名第 3 060

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 92 069 名订阅者。

根据 18 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -1 189,过去 24 小时变化为 -49,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 32.94%。内容发布后 24 小时内通常能获得 23.85% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 337 次浏览,首日通常累积 21 961 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 129

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC आयोजित वेगवेगळ्या : :: स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज :: तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय आणि निकाल प्रक्रिया या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त आणि फक्त INSIGHT MIRROR वर - आजम शेख

凭借高频更新(最新数据采集于 19 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

92 069
订阅者
-4924 小时
-4487 天
-1 18930 天
帖子存档
पुढील एक महिना चॅनल वर काहीही माहिती येणार नाही त्यामुळे सर्व लोकांनी माहितीचा अन्य सोर्स शोधावा त्यासाठी चॅनल सोडलं तर उत्तमच कारण भविष्यात सुद्धा जास्त माहिती इथे मिळेल याची शाश्वती देता येणार नाही सद्यस्थिती मध्ये....☑️

@insightmirror          10-09-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2026            86 दिवस महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026          115 दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

photo content

photo content

photo content

@insightmirror          09-09-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026               46 दिवस मुख्य परीक्षा: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2026            87 दिवस महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2026          109 दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥

@insightmirror          08-09-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026               47 दिवस मुख्य परीक्षा: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2026            88 दिवस महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2026          110 दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥

photo content

photo content

श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झ
श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले श्री. सतीश बबन वाघोले यांनी आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी श्री. सतीश बाबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भिमनवार यांनी श्री. सतीश बबन वाघोले यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली. या प्रसंगी आयोगातील मा. सदस्य तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

photo content

photo content

photo content

@insightmirror          06-09-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026               49 दिवस मुख्य परीक्षा: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2026            90 दिवस महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2026          112 दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥