ar
Feedback
INSIGHT MIRROR

INSIGHT MIRROR

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC आयोजित वेगवेगळ्या : :: स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज :: तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय आणि निकाल प्रक्रिया या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त आणि फक्त INSIGHT MIRROR वर - आजम शेख

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام INSIGHT MIRROR

تُعد قناة INSIGHT MIRROR (@insightmirror) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 92 455 مشتركاً، محتلاً المرتبة 1 607 في فئة التعليم والمرتبة 3 245 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 92 455 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 719، وفي آخر 24 ساعة بمقدار 22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 41.19‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 23.23‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 38 086 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 21 477 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 135.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC आयोजित वेगवेगळ्या : :: स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज :: तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय आणि निकाल प्रक्रिया या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त आणि फक्त INSIGHT MIRROR वर - आजम शेख

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

92 455
المشتركون
+2224 ساعات
+177 أيام
+71930 أيام
أرشيف المشاركات
photo content

@insightmirror 12-06-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): मुख्य परीक्षा 2025: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025 30 दिवस पूर्व परीक्षा 2026: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 2 दिवस महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 "***" दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥

यामुळे आलेला आहे अभ्यासक्रम ☑️
यामुळे आलेला आहे अभ्यासक्रम ☑️

photo content
+1

@insightmirror 11-06-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): मुख्य परीक्षा 2025: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025 31 दिवस पूर्व परीक्षा 2026: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 3 दिवस महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 "***" दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥

आज जे घडेल ते उद्या साठी उपयुक्त ठरेल ☑️

“एक परीक्षा =एक व्यक्ती = एकच पोस्ट” 1E1P1P☑️

ही यादी सुद्धा पाठवली आहे फक्त जे कोणी waiting वर पडले आहेत त्यांनी कॉल करायचं काम करा 👍

76 लोकांची यादी

लिपिक टंकलेखक मध्ये जे 76 उमेदवार रिपीट झाले त्याच्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांनी आयोगाला कॉल करा.... विषय पोहचवला आहे फक्त उमेदवारांनी संपर्क केला तर विषय मार्गी लागेल आणि यादीत नाव येईल ☑️

@insightmirror 10-06-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): मुख्य परीक्षा 2025: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025 32 दिवस पूर्व परीक्षा 2026: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 4 दिवस महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 "***" दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥

🌻☑️
🌻☑️

आयोगाने वार्षिक वेळापत्रक 2027 सुद्धा जाहीर करूनच टाकाव 😄 भारी काम होईल 💐
- आजम शेख

वरील 4 नियुक्ती प्राधिकरण जाहिरातीमधील जागा आणि शिफारस केलेली संख्या वेगळी आहे.... या नियुक्ती प्राधिकरण मध्ये निवड झालेल्या
+7
वरील 4 नियुक्ती प्राधिकरण जाहिरातीमधील जागा आणि शिफारस केलेली संख्या वेगळी आहे.... या नियुक्ती प्राधिकरण मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी आयोगाला संपर्क करून विचारा काय विषय आहे तर म्हणजे नंतर नियुक्ती ला समस्या येणार नाही. 2023 मधील काही विभागात यामुळे समस्या निर्माण झाली होती आणि नियुक्ती काही लोकांची लांबली होती. आताच आयोगाकडून स्पष्टीकरण मिळवा ☑️

आयोगाकडून नवीन परीक्षा योजनेवर काम सुरू आहे रात्री उशिरा पर्यंत काम नवीन अध्यक्ष आणि सचिव अधिकारी लोकांकडून करून घेत आहेत.... ते त्याचं काम करत आहेत तुम्ही तुमचं अभ्यास करण्याचं काम करा..... 1 महिन्यापूर्वी भरती प्रक्रिया सुसुत्रीकरण निर्णय आलेलं त्यानंतर आयोगाने मागील 3 आठवड्यात दमदार आणि गतिशील पद्धतीने काम केलं आहे...लवकरच योजना आणि जाहिरात पाहायला मिळतील..... अभ्यास करा आणि चर्चेत न पडता फक्त अभ्यास करा.....आणि तेवढ जमत नसेल तर मग जे करायचं ते करा 😄☑️

76 उमेदवार जे कर सहायक आणि लिपिक आहेत त्यामध्ये - 31 माजी सैनिक 30 पुरुष 12 महिला 03 दिव्यांग 76 पैकी 1 उमेदवार उद्योग निरीक्षक, कर सहायक , लिपिक टंकलेखक या 3 पदावर आयोगाने निवड केला आहे. म्हणजेच 75 उमेदवार 2 पदावर तर 1 उमेदवार 3 पदावर ☑️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

काम करायचं आणि निघून जायचं म्हणजे काय तर आपल्याला चांगलं म्हणावं ही अपेक्षा राहत नाही आणि आपण आपलं काम करत राहतो..... स्वतःचा
काम करायचं आणि निघून जायचं म्हणजे काय तर आपल्याला चांगलं म्हणावं ही अपेक्षा राहत नाही आणि आपण आपलं काम करत राहतो..... स्वतःचा अपेक्षाभंग होऊ नये म्हणून अपेक्षा ठेवायची नाही फक्त काम करत राहायचं ते पण चांगल😄

@insightmirror 09-06-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): मुख्य परीक्षा 2025: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025 33 दिवस पूर्व परीक्षा 2026: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 5 दिवस महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 "***" दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥

तसेच , 76 पद सुद्धा प्रतीक्षा यादीमुळे भरले जातील....98 पदांच सरळ सरळ नुकसान झालेलं आहे....यापुढे ते होणार नाही याची काळजी घेतली आहे कौशल्य चाचणी रद्द करून.....😄🔥🔥

INSIGHT MIRROR - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @insightmirror