762
订阅者
无数据24 小时
+37 天
+530 天
帖子存档
मविआच्या काळात वर्षे गेली… आता 4 दिवस पुरेसे!
देवाभाऊंच्या आदेशाने सरकारी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळणार..
काँग्रेस सरकारच्या लोडशेडींगच्या काळातून ऊर्जा क्रांतीपर्यंत...हे देवाभाऊंच्या नेतृत्वामुळे शक्य झाले..
जिहाद्यांना, शत्रूराष्ट्राला पाठीशी घालणारा जितुद्दीन आव्हाड आणि शरद पवारांचा तुतारी गट!
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | New Criminal Laws | नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे उदघाटन | मुंबई
https://www.youtube.com/live/V8VMKGW6ouc?si=23sIw32NBKZnj3M-
अनगरमध्ये भाजपाचे सर्व १७ उमेदवार बिनविरोध विजयी..देवाभाऊंचं नेतृत्व, आणि विजयाची सलामी ही तर सुरुवात आहे..सर्वच नगरपरिषद आणि महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतल्या यशाचा हा तर ट्रेलर आहे , खरा पिक्चर तर अजून बाकी आहे !
कर्जमाफी एक टप्पा, कर्जमुक्ती हेच ध्येय! या ध्येयासाठी लढणारे खऱ्या अर्थाने 'देवा'समान, आदरणीय देवाभाऊ आहेत जे सतत शेतकऱ्यांचा विचार करतात.
बिनविरोध विजयांची मालिका सुरू.. हीच तर देवाभाऊंच्या जलव्याची साक्ष आहे.
मित्रा’मार्फत मेस्सीपर्यंतचा मार्ग…देवाभाऊंमुळे महाराष्ट्राचा फुटबॉल जागतिक पातळीवर!
अनगरमध्ये भाजपाचे सर्व १७ उमेदवार बिनविरोध विजयी..देवाभाऊंचं नेतृत्व, आणि विजयाची सलामी ही तर सुरुवात आहे..सर्वच नगरपरिषद आणि महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार!
देवाभाऊंचे एक वाक्य लक्षात ठेवा
मी कुणाच्या वाट्याला जात नाही कोणी गेलं तर सोडत नाही
लाडकी बहीण योजनेची ई-KYC आता 31 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. देवाभाऊंने आपल्या लाडक्या बहिणींना योजनेची मुदत वाढवून एक मोठा दिलासा दिलाय.
संविधानाची बोली नाही तर भेज्यात गोळी ह्या सोप्या सुत्राने नक्षलवादाचा अखेऱ होतो आहे. धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद अमित जी शाह
