ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
759
订阅者
无数据24 小时
+17
-230
帖子存档
बिहारच्या बोधगयेमध्ये लवकरचं महाराष्ट्र भवन उभारणार

जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत, या समतेचं मोल काय आहे? हे ही आपल्याला स
जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत, या समतेचं मोल काय आहे? हे ही आपल्याला समजणार नाही आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे? हे ही आपल्याला समजणार नाही.

लवकरच, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे अध्यासन सुरू होणार...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहीत असताना सांगितलं की, भारताच्या इतिहासातला वळण देणारं चवद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहीत असताना सांगितलं की, भारताच्या इतिहासातला वळण देणारं चवदार तळे आहे.

देशामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य, जाती भावनेतून अत्याचार झालेल्या लोकांच्या 98 पाल्यांना देवाभाऊंनी दिली थेट शासकीय नोकरी.

प्रोजेक्ट्स LIVE… कारभार पारदर्शक! आता सर्व काही जनतेसमोर! महत्वाच्या प्रोजेक्ट्सचं थेट वेबकास्टिंग!

छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायगडच्या भूमीतून 'स्वराज्याचा' संदेश दिला होता. तर दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार त
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायगडच्या भूमीतून 'स्वराज्याचा' संदेश दिला होता. तर दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनातून स्वराज्य हे 'समते'सोबत असले पाहिजे हा संदेश दिला. - मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस.

क्रिएटर्ससाठी आता IIT लेव्हल प्लॅटफॉर्म! टॅलेंटला मिळणार टॉप क्लास दिशा

देवाभाऊंच्या विचारांत ‘स्त्री सक्षमीकरण’ ही केवळ संकल्पना नसून, ते एक आचरण आहे घरापासून समाजापर्यंत महिलांना बळ देण्याची त्यांची भूमिका स्पष्ट दिसून येते

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या आणि तिथे विविध गोष्टी उभारण्याच्या संदर्भात जो आराखडा तयार केलेला आहे त्याच भूमिपूजन देखील आम्ही आज केलेल आहे

आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय काही असेल तर ते भारताच संविधान आहे कारण या संविधानामुळेच हा भारत देश सातत्याने प्रगती करतोय

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे अध्यासन सुरू होणार आहे

इंदू मिलच जे स्मारक आहे जवळपास सिव्हिलच वर्क हे ८० टक्के पूर्ण झालय. पुतळ्याच काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच अतिशय सुंदर अशा प्रकारच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे त्या ठिकाणी पहायला मिळेल.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्या ठिकाणी ५०० कोटी रुपये आपण दिले

बोधगयेला मोठ्या प्रमाणात आपले भाविक जातात आणि म्हणून बोधगयेमध्ये आपलं महाराष्ट्र भवन असलं पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे निश्चितपणे मी स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी जागा मिळवीन आणि आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक चांगलं भवन हे त्या ठिकाणी तयार करू.

आज देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं झालेला आहे की, ज्या लोकांवर जाती भावनेतन अत्याचार झाले, अशा प्रकारच्या लोकांच्या ९८ पाल्याना थेट शासकीय नोकरी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे समतेकडे जाणारं एक महत्त्वाचं पाऊल आपण उचललय.

जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे? हे ही आपल्याला समजणार नाही आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे? हे ही आम्हाला समजणार नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर चवदार तळं हे सर्वांकरता खुलं झालं आणि केवळ चवदार तळ नाही तर या देशातले सगळे पानवठे या एका आंदोलनामुळे सर्वांकरता खुले झाले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मोठ्या लढाईच्या आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून संपूर्ण देशाला एक समतेचा संदेश दिला

बहिष्कृत भारत मध्ये ३ एप्रिल १९२७ रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहीत असताना सांगितलं की ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासातला एक असं वळण आहे की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला, तशाच प्रकारे भारताच्या इतिहासातला एक असं वळण हे चवदार तळे आहे